• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

काही लोकच तुमचा स्वार्थासाठी वापर करू शकतात !

आजचे राशिभविष्य दि.२० मार्च २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2025
in राशिभविष्य
0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्‍ही ध्‍येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम कराल. अडचणीत असलेल्या प्रिय व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. बेकायदेशीर कृत्‍यात सहभागी होणार्‍यांपासून सावध राहा; अन्यथा, तुमच्‍या स्‍वाभिमानाला धक्‍का पोहचेल. अचानक खर्चाचा प्रसंग उद्‍भवेल. निर्णय घेण्यास अडचण येत असेल तर कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा सल्‍ला घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासाठी महत्त्‍वाची खरेदीही कराल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहिल.

वृषभ राशी

आज तुम्ही घेतलेला महत्त्वाचा निर्णय लाभदायक ठरेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही कामाच्या ठिकाणीही सहभागी होऊ शकता. अतिआत्मविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो, याची जाणीव ठेवून परिस्थिती शांतपणे हाताळा. संवाद साधताना नकारात्मक शब्द वापरू नका. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही, असा सल्‍ला श्रीगणेश सांगतात. व्यावसायिक कामे सामान्य राहतील.

मिथुन राशी

श्रीगणेश म्हणतात की, आज घाई करण्याऐवजी शांतपणे निर्णय घेतल्‍यास तुमची सर्व कामे योग्यरित्या पूर्ण होतील. तुमचा सकारात्‍मक दृष्टिकोन आणि संतुलित विचार तुम्हाला समस्या सोडवण्यास मदत करेल. अतिविचाराचा त्रास होईल. म्हणून कोणत्‍याही कामात नियोजन महत्त्‍वाचे ठरेल. अहंकार बाळगणे नुकसानकारक ठरेल. मार्केटिंगची कामे पूर्ण करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

कर्क राशी

श्रीगणेश सांगतात की, आज आवडीच्‍या कामात वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला मनःशांती लाभेल. तुम्‍हाला काही नवीन माहिती देखील मिळेल. तरुणाई करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करतील. इतरांच्या बोलण्याचा प्रभाव पडू देवू नका. मनात नकारात्मक विचार येतील. संयम आणि चिकाटी ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामात प्रगती होईल.

सिंह राशी

आजचा दिवस महिलांसाठी विशेषतः लाभदायक असेल. नवीन योजनांची अंमलबजावणी कराल. संवाद कौशल्‍यातून तुम्‍ही यश मिळवाल. अतिश्रमाचा आरोग्‍यावर परिणाम होईल. जुन्या नकारात्मक विचारांचा वर्चस्व गाजवू देऊ नका; वर्तमानात जगायला शिका. घाई करण्याऐवजी कोणतेही काम सहजतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने वातावरण आल्हाददायक राहील. आरोग्य चांगले राहिल.

कन्या राशी

श्रीगणेश सांगतात की, ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमची कामगिरी अपेक्षेपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दिनचर्येत सकारात्मक बदल होईल. तुम्ही सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. मुलांच्या प्रवेशाबाबत गोंधळ निर्माण होईल. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. चर्चेपेक्षा कृतीवर भर द्‍या. .

तुळ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, कठोर परिश्रमाच्‍या जोरावर यश मिळवाल. कौटुंबिक बाबींमध्ये तुमचा निर्णय सर्वात महत्त्वाचा असेल. भावांसोबतचे वाद टाळा. अतिश्रम तुमच्‍यासाठी हानिकारक ठरेल. बाहेरील लोकांशी व्यवहार करताना काळजी घ्या. काही लोकच तुमचा स्वार्थासाठी वापर करू शकतात. तुम्हाला तुमच्या कामाच्या शैलीत बदल करण्याची आवश्यकता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असेल.

वृश्चिक राशी

श्रीगणेश सांगतात की, मागील काही काळापासून सुरु असणारे मतभेद दूर होतील. तुमचे समर्पण आणि धैर्य एक महत्त्वाचे काम पूर्ण करू शकते. मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येवर तोडगा काढल्याने दिलासा मिळेल. तुम्हाला एखाद्याकडून चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी जपा. स्वप्नांच्या जगातून बाहेर पडा आणि वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यावरील अतिविश्वास तुमच्‍यासाठी त्रासदायक ठरेल.

धनु राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. बदलीची योजना असेल तर योग्य वेळ आहे. एखाद्या मित्रासोबत सहल होईल. इतरांच्या कामात हस्तक्षेप करु नका अन्यथा, नुकसानभरपाई द्यावी लागू शकते. जवळच्या व्यक्तीशी वाद घालल्याने कुटुंबात नकारात्मक परिणाम होईल. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात.

मकर राशी

श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहमान अनुकूल आहे. मुलांवर जास्त बंधने लादू नका, त्यामुळे त्यांचे मनोबल कमी होऊ शकते. नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. कार्यक्षेत्रात सर्व कामे स्वतः व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण आनंददायी राखण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा.

कुंभ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या कामासाठी तुम्हाला समाजात आदर मिळेल. महत्त्वाच्या कामात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल गांभीर्याने विचार करा. मौल्‍यवान वस्तू सांभाळा. सध्याच्या व्यवसायासोबतच, काही नवीन कामात तुमची आवड देखील वाढेल.

मीन राशी

श्रीगणेश सांगतात की, तुम्ही आत्मविश्वासाने आणि समजुतीने कोणत्याही संकटाचा सामना करू शकता. भविष्यातील योजना प्रभावी ठरतील. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकल्पात यश न मिळाल्यास निराश होतील. तुमच्या कामाच्या नीतीमध्ये बदल तुमच्या व्यवसायासाठी चांगला असू शकतो. अतिश्रम टाळा. कुटुंबातील सदस्‍यांबरोबर थोडा वेळ व्‍यतित करा.

Tags: #todayhorscorp

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group