• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात बसवाहकाने केली महिला प्रवाशाला मारहाण !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 26, 2025
in जळगाव, क्राईम
0
जळगावात बसवाहकाने केली महिला प्रवाशाला मारहाण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मार्च २०२५

बसमध्ये प्रवास करतांना बॅग ठेवण्यावरून वाहक व प्रवाशामध्ये वाद होऊन झटापट झाली. या झटापटीत वाहकाचा चष्मा तुटला तर प्रवासी महिलेच्या नाकाजवळ दुखापत झाली. वाहकानेच या महिलेला मारहाण केल्याचा आरोप तिच्या पतीने केला. या वादात पाऊण तास बस खोळंबण्यासह अन्य प्रवासी ताटकळत बसले होते. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेला व बसही पोलिस ठाण्यात नेण्यात आली. मात्र दोघांमध्ये तडजोड होऊन बस पुढील प्रवासाकरीता मार्गस्थ झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन बस स्थानकातून मंगळवार दि. २५ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव ते चाळीसगाव ही बस बसस्थानकातून निघाली. ती बस प्रवाशांना घेवून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचत नाही तोच प्रवासी आणि वाहकाकमध्ये वाद उद्भवला. वावडदा येथे जाणारा प्रवासी त्याची बॅग ठेवत असताना ही बॅग प्रवाशांच्या डोक्यात पडू शकते, त्यामुळे ती पुढे ठेवा, असे वाहकाने सांगितले. मात्र तरीही प्रवासी ती बॅग वर ठेवत असल्याने वाद सुरू झाला. या झटापटीत वाहकाचा चष्मा तुटला. तसेच या प्रवाशाच्या पत्नीच्या नाकालाही दुखापत झाली. त्यानंतर प्रवाशाने संपात व्यक्त करीत बस थांबविली. वाहकानेच आपल्या पत्नीला मारल्याचा आरोप त्याने केला. तर या प्रवाशाने चष्मा तोडल्याचा आरोप वाहकाने केला.

वाहक आणि प्रवाशातील वाद मिटत नसल्याने चालकाने बस थेट जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात आणली. याठिकाणी पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिला व वाहकांनाही नेण्यात येऊन उपचार करण्यात आले. त्यानंतर मात्र दोघांमध्ये तडजोड होऊन ही बस मार्गस्थ झाली. या सर्व प्रकारात उकाड्यामध्ये अन्य प्रवासी ताटकळले होते.

Tags: #jalgaonBus driver beats up female passenger in Jalgaon!

Related Posts

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद
क्राईम

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026
पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !
क्राईम

पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !

August 1, 2026
सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group