• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘संकटमोचकांच्या’ ‘कुंभमेळा मंत्री’ पदाला चक्क साधू महातांकडून विरोध !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 26, 2025
in जळगाव, राज्य
0
‘संकटमोचकांच्या’ ‘कुंभमेळा मंत्री’ पदाला चक्क साधू महातांकडून विरोध !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ मार्च २०२५

संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याकडे असताना आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन जोरदार तयारीला लागलेले आहे. त्यातच आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नामकरणावरून सध्या साधू महंतांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या साधूंनी थेट ‘कुंभमेळा मंत्री’ या नव्या पदालाच विरोध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच संपूर्ण कारभार हाती घ्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसा यांच्या भूमिकेकडे आता सगळ्याचं लक्ष लागले आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजला नुकताच महाकुंभमेळा साजरा झाला. जगभरातून आलेल्या साठ कोटीहून अधिक भाविकांमुळे या सोहळ्याला जागतिक महत्व प्राप्त झाले होते.दरम्यान प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला होऊ घातलेल्या कुंभमेळ्याचे नियोजन करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच यामध्ये लक्ष घातलं असून नुकताच त्यांचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा देखील दौरा पार पडला आहे.

साधू महंत आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत सर्व कामे वेगाने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे कुंभमेळा यशस्वी पार पाडावा या याकरिता भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे ‘कुंभमेळा मंत्री’ हे विशेष खातेही देण्यात आले आहे. मात्र, हे पद साधू महंतांना मान्य नाही. उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनीच संपूर्ण कुंभचा कारभार पाहावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वरच्या साधुमहंतांनी आगामी कुंभमेळ्याला ‘त्र्यंबकेश्वर नाशिक; असे संबोधावे अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रशासनाकडे केली आहे. तर नाशिकच्या महंतांनी ‘नाशिक – त्र्यंबकेश्वर’ हेच नाव योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.. विशेष म्हणजे हा वाद आता इतका टोकाला गेला आहे की नाशिकचे महंत सुधीरदास पुजारी आणि अनिकेत शास्त्री देशपांडे स्वतः बोगस असून ते कोणतेही महंत किंवा साधू नसल्याचा आरोप त्र्यंबकेश्वरच्या आखाडा परिषदेने केला आहे.

या आरोपानंतर सुधीरदास पुजारी यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेत त्र्यंबकेश्वरच्या साधूंनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. महंतची पदवी मिळाल्याचे प्रमाणपत्र आणि फोटोच त्यांनी दाखवत मला विनाकारण बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. यासोबतच त्र्यंबकेश्वरला ज्या आखाडा परिषदेच्या नावाखाली ही बैठक झाली ती आखाडा परिषद मुळात अस्तित्वातच नसल्याचा आरोपही महंत सुधीरदास पुजारी यांनी केले आहेत.

Tags: #jalgaonSadhu Mahatmas oppose the post of 'Kumbh Mela Minister' for 'crisis solvers'!

Related Posts

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प
जळगाव

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

June 6, 2026
राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !
जळगाव

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार
जळगाव

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!
क्राईम

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

June 6, 2026
राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group