• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव एसीबीची कारवाई : चार हजारांची लाच घेणारा लाचखोर अधिकारी अटकेत !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 27, 2025
in जळगाव, क्राईम
0
जळगाव एसीबीची कारवाई : चार हजारांची लाच घेणारा लाचखोर अधिकारी अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ मार्च २०२५

शेताची मोजणी केल्यानंतर खुणा दाखविण्याच्या मोबदल्यात भूकरमापकाने साडेपाच हजारांची लाच मागितली. परंतू शेतकऱ्याने पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर पैशांच्या मोबदल्यात राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८, रा. रावेर, ता. जळगाव) याला लाचस्वरुपात हरभरे मागितले होते. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कुलकर्णी यांना चार हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी रात्रीच्या सुमारास झाली. याप्रकरणी निंभोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील मस्कावद येथे तक्रारदार यांचे सामाईक शेत असून त्यांनी दि. ७ जानेवारी रोजी अर्ज करुन शासकीय फी भरली हाती. त्यानंतर भूमीअभिलेख कार्यालयातील करभूमापक अधिकारी राजेंद्र कुलकर्णी यांनी शेतात जावून जमिनिचे मोजमाप केले होते. तक्रारदाराला मोजमापच्या खुणा दाखविण्यासाठी कुलकर्णी यांनी साडेपाच हजारांची लाच मागितली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर भूकरमापक यांनी शेतातील हरभरे दे असे सांगितले होते. परंतू तक्रारदाराला हरभरा देण्याची देखील ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. पडताळणीमध्ये आलोसे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेतीच्या मोजमाप केलेल्या कामाचे खुणा दर्शवून सीमा निश्चिती करण्यासाठी तडजोडीनंतर चार हजारांची मागणी केली. पडताळणीत पैशांच्या मोबदल्यात हरभऱ्याची मागणी केली होती.

तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर भूकरमापक कुलकर्णी यांनी तक्रारदाराला निंभोरा येथे एका शेता जवळ बोलवून त्यांच्याकडून चार हजारांची लाच घेतांना सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon000!Jalgaon ACB action: Bribery officer arrested for taking bribe of Rs. 4

Related Posts

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश : सख्खे भाऊ अटकेत, दोघांचा शोध सुरू !

May 15, 2026
अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !
क्राईम

अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !

May 14, 2026
विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !
क्राईम

विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !

May 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश : सख्खे भाऊ अटकेत, दोघांचा शोध सुरू !

May 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group