• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद पापड कंपनीचे तोडले कुलूप !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 29, 2025
in क्राईम, जळगाव
0
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद पापड कंपनीचे तोडले कुलूप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मार्च २०२५

बंद असलेल्या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख ३५ हजार १०२ रुपये किमतीचा पापड मसाला चोरून नेला. ही घटना २४ ते २६ मार्चदरम्यान औद्योगिक वसाहत परिसरातील एम सेक्टरमध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी बाहेर डीपी बंद करीत वीजपुरवठा खंडित केला व त्यानंतर चोरी केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतुल विश्वनाथ मुळे (५९, रा. मोहाडी रोड) यांचा मसाल्याचा व्यवसाय असून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे ते स्टॉकीस्ट आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील एम सेक्टरमध्ये त्यांचे श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स नावाचे गोदाम आहे. त्यात ते पापड मसाल्यासह इतरही मसाले ठेवतात. २४ ते २६ मार्चदरम्यान या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी गोदामातून आठ लाख ३५ हजार १०२ रुपये किमतीच्या पापड मसाल्याच्या पुड्या असलेल्या ७१ गोण्या चोरून नेल्या. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यात तीन जण चोरी करताना दिसत आहेत. या गोदामामध्ये १० प्रकारचे मसाले ठेवलेले असतात. त्यात ज्यांची किंमत जास्त आहे, असेच मसाले चोरट्यांनी लांबविले आहे.

ही चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी गोदामाजवळ येऊन वीजपुरवठा खंडित केला व अंधारामध्ये त्यांनी चोरी केली. औद्योगिक वसाहत परिसरात कंपनी, गोदामांमध्ये अधून-मधून चोरीच्या घटना सुरूच आहे. त्यात आता तर चोरट्यांची एवढी हिंमत वाढली आहे की, मालवाहू वाहन लावून माल चोरून नेला आहे.

Tags: #jalgaonThieves break into Jalgaon: Locks of closed papad company broken!

Related Posts

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026
खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !
क्राईम

खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !

June 29, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;
क्राईम

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026
खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !

खेळता-खेळता काळाचा घाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू !

June 29, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group