• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कामरा हा अतिरेकी, देशद्राही कोण आहे तो? संजय राऊत बरसले !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 29, 2025
in जळगाव, राजकीय, राज्य
0
कामरा हा अतिरेकी, देशद्राही कोण आहे तो? संजय राऊत बरसले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मार्च २०२५

राज्यात गेल्या चार दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारा कुणाल कामरावर शिंदेंच्या नेत्यांनी जहरी टीका केली होती. आता त्यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात एकप्रकारे गुजराज किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न राबवला जात आहे. महाराष्ट्र थोडासा वेगळा आहे असे आम्हाला वाटले होते पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्याच मार्गाने चालले आहेत. अजित पवार यांचा मार्ग मला वेगळा दिसत आहे, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवारांना हे सर्व माहिती असल्याने त्यांची भूमिका आणि भाषा वेगळी आहे. पण ते कैचीमध्ये अडकलेले दिसून येत आहे. कुणाल कामरा आणि माझे कालच बोलणं झाले. मी त्याला सांगितले की आपण कायद्याला सामोरे गेले पाहिजे. कुणाल कामरा हा अतिरेकी, देशद्राही कोण आहे तो? ता काय अल कायदाचा मेंबर आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, कुणाल कामरा हे देशातील एक कलाकार, कवी, लेखक आहेत. शिंदेंचे कुणाबरोबर फोटो आहे ते आम्ही बाहेर काढू का? कुणाल हा फुटीरतावादी आहे का? त्याने मला विचारल्यावर मी सांगितलेल आपण कायद्याला समोर गेले पाहिजे. हा देश संविधानावर चालतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईत हे असे हल्ले आपल्याला सहन करावे लागतात. आम्हीही सुद्धा सहन केले आहे. कुणी जर कायदेशीर कारवाई केली असेल तर त्याला सामोरे गेले पाहिजे.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या गटातील लोकांना कुणाल कामरा जर क्षत्रू वाटत असेल तर आम्ही त्याच्याशी बोलायचे नाही का? आम्हालाही वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राचे क्षत्रू आहेत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोकं त्यांच्या पायाशी जाऊन बसतात. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू.

संजय राऊत म्हणाले की, कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्यावर आणलेला हक्कभंग मान्य करण्यात असेल तात्यावर आमचे काही म्हणणे नाही. आमदारांचा हक्कभंग आणायचा अधिकार असून आमचे लोकं त्यांना उत्तर देतील. महाराष्ट्रात परिवहन खात्याचे अनेक प्रश्न आहेत, प्रताप सरनाईक यांनी त्याचा अभ्यास करावा, त्यावर त्यांनी बोलले पाहिजे. तुमच्यावर टीका केली म्हणून कुणी क्षत्रू राष्ट्राचे आहे होत नाही. तुम्हाला उत्तर देण्याचा अधिकार आहे ते तुम्ही देऊ शकतात, पण त्यांची एक पद्धत असते.

Tags: #jalgaona terrorist and a traitor? Sanjay Raut is furious!Who is Kamra

Related Posts

प्रभाग ११ मध्ये विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष उतरणार निवडणुकीच्या मैदानात !
जळगाव

प्रभाग ११ मध्ये विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष उतरणार निवडणुकीच्या मैदानात !

December 6, 2025
१६ वर्षांच्या तिन्ही मैत्रिणी रहस्यमयरीत्या गायब !
क्राईम

१६ वर्षांच्या तिन्ही मैत्रिणी रहस्यमयरीत्या गायब !

December 6, 2025
महापरिनिर्वाण दिन : विविध संस्थांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !
जळगाव

महापरिनिर्वाण दिन : विविध संस्थांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

December 6, 2025
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी ऋषिकेश अहिरे यांची पंच म्हणून निवड
जळगाव

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी ऋषिकेश अहिरे यांची पंच म्हणून निवड

December 6, 2025
मनसेची थेट मागणी :  सुप्रीम कॉलनीतील  दुरावस्थेला जबाबदार कोण?
क्राईम

मनसेची थेट मागणी : सुप्रीम कॉलनीतील दुरावस्थेला जबाबदार कोण?

December 6, 2025
अयोध्या दर्शनावरून परतताना भीषण अपघात : जिल्ह्यातील ३० भाविक जखमी तर एक महिलेचा मृत्यू !
क्राईम

अयोध्या दर्शनावरून परतताना भीषण अपघात : जिल्ह्यातील ३० भाविक जखमी तर एक महिलेचा मृत्यू !

December 6, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रभाग ११ मध्ये विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष उतरणार निवडणुकीच्या मैदानात !

प्रभाग ११ मध्ये विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष उतरणार निवडणुकीच्या मैदानात !

December 6, 2025
१६ वर्षांच्या तिन्ही मैत्रिणी रहस्यमयरीत्या गायब !

१६ वर्षांच्या तिन्ही मैत्रिणी रहस्यमयरीत्या गायब !

December 6, 2025
महापरिनिर्वाण दिन : विविध संस्थांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

महापरिनिर्वाण दिन : विविध संस्थांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

December 6, 2025
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी ऋषिकेश अहिरे यांची पंच म्हणून निवड

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी ऋषिकेश अहिरे यांची पंच म्हणून निवड

December 6, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group