• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ई-तिकिटांच्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 29, 2025
in क्राईम, राज्य
0
ई-तिकिटांच्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मार्च २०२५

राज्याच्या पुणे सायबर सेलने रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश केला असून, संशयास्पद युजर आयडीच्या मदतीने तिकिटे बनविणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ज्ञानेश्वर गुलाब पाटील (वय 38 वर्षे, रा. मुकटी, ता. धुळे) असे आहे.

मध्य रेल्वे जनसंपर्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.26) रोजी पुणे सायबर सेलकडून रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या काळाबाजारामध्ये संलग्न असलेल्या संशयिताबाबत माहिती मिळाली. त्यानुसार रेल्वे संरक्षण दल (RPF) चौकी, धुळे अंतर्गत चाळीसगाव येथे गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष तपास पथकाने आरोपीकडून 243 ई-तिकिटे जप्त केली आहेत. या तिकीटांची एकूण किंमत 4,20,962.50 रुपये आहे. यात 88 आगाऊ प्रवासाची तिकिटे (किंमत 1,78,213.90 रुपये) आणि 155 प्रवास पूर्ण झालेली तिकिटे (किंमत 2,42,748.60 रुपये) यांचा समावेश आहे. तसेच, अवैध तिकिट बुकिंगसाठी वापरलेला रेडमी कंपनीचा मोबाइल फोन देखील जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध रेल्वे अधिनियम 1988 च्या कलम 143 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून BNSS कायदा 2023 च्या कलम 35 (3) नुसार नोटीस देऊन त्याला सोडण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक, चाळीसगाव यांच्या नेतृत्वाखाली, एसआयपीएफ आर. के. सिंग, राजेंद्र भामरे व आरक्षक राकेश खलाणे यांच्या विशेष पथकाने केली. सहायक उपनिरीक्षक राजेंद्र भामरे हे पुढील तपास करीत आहेत. रेल्वे संरक्षण दलाच्या सतर्कतेमुळे अशा अवैध कारवायांना आळा बसत असून भविष्यातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags: #jalgaonIllegal e-ticket transactions exposed!

Related Posts

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !
राजकीय

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

March 27, 2026
‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !
क्राईम

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !
जळगाव

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

March 27, 2026
अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
क्राईम

अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

March 27, 2026
हद्दपार आरोपीसह बालक जेरबंद, ५० हजारांची चोरी उघड ; पाचोरा पोलिसांची कारवाई !
क्राईम

हद्दपार आरोपीसह बालक जेरबंद, ५० हजारांची चोरी उघड ; पाचोरा पोलिसांची कारवाई !

March 27, 2026
भज्जी गल्लीतून मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, वाहन जप्त
क्राईम

भज्जी गल्लीतून मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, वाहन जप्त

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

March 27, 2026
‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

March 27, 2026
चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

March 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group