• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भावी अभियंता सुट्टीनिमित्त घरी आला अन आयुष्य संपविले !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 31, 2025
in जळगाव, क्राईम
0
भावी अभियंता सुट्टीनिमित्त घरी आला अन आयुष्य संपविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ मार्च २०२५

पुणे येथे अभियांत्रीकीच्या शेवटच्या वर्षात शिकणारा विद्यार्थी सुट्टी असल्याने घरी आला होता. घरी असतांना रविवारी त्याने छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील यशवंत नगरात घडली. लक्षीत राजेंद्र वाघुळदे (वय २२, रा. यशवंत नगर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील यशवंत नगरात राहणारा लक्षीत वाघुळदे हा तरुण आई वडीलांसह वास्तव्यास होता. त्याचे वडील शहरातील सेंट जोसेफ शाळेत शिक्षक असून आई गृहीणी आहे. लक्षीत हा पुण्यात अभियांत्रीकीचे शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. सद्या सुट्टी असल्यामुळे काही दिवसांपुर्वी तो घरी आला होता. लक्षीत हा घरातील वरच्या मजल्यावर एकटाच असतांना त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्याचे कुटुंबिय हे लक्षीतला बोलविण्यासाठी गेले असता, लक्षीत हा त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसताच लक्षीतच्या आईवडीलांनी हंबरडा फोडीत एकच आक्रोश केला. अभियांत्रीकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मानसिक धक्क बसला आहे. लक्षीतच्या पश्चात आईवडी आणि विवाहीत बहिण असून ती सद्या कॅलोफोर्निया येथे वास्तव्यास आहे.

Tags: #jalgaonFuture engineer came home for vacation and ended his life!

Related Posts

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group