• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘तो’ दगडी दरवाजा पडला ; दोन जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 30, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
‘तो’ दगडी दरवाजा पडला ; दोन जखमी
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक पुरातत्व स्थळाचा दगडी दरवाजा आज कोसळल्याने दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे.

गेल्या दोन तीन वर्षांपासून दगडी दरवाजाचे काम धीम्यागतीने सुरू आहे. हेच काम सुरू असताना अचानक आज एका बाजूचा बुरुज पूर्णपणे कोसळला आहे. दरम्यान सुदैवाने कोणतेही जीवित हानी झालेली नसली तरी संबंधित ठेकेदार व पुरातत्व विभाग मोठी दुर्दैवी घटना होण्याची वाट तर पाहत नाहीये ना? असा संतप्त सवाल आज अमळनेरकर या घटनेनंतर करीत आहेत. अनेक दिवसापासून रखडलेल्या कामात, काम चुकारपणा व थुंकी लावून हे काम होत असल्याचा आरोप देखील यानिमित्ताने होताना दिसून येत आहे.

Related Posts

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !
क्राईम

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan
क्राईम

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

March 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगाव : मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने महिलेचा मृत्यू !

March 21, 2026
यात्रेत ‘बारा गाड्या’ सोहळ्यात भीषण अपघात; एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

यात्रेत ‘बारा गाड्या’ सोहळ्यात भीषण अपघात; एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group