• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

धीरेंद्र शास्री यांची मोठी घोषणा : ‘या’ ठिकाणी तयार होणार  देशातील पहिले ‘हिंदू गाव’ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 5, 2025
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
धीरेंद्र शास्री यांची मोठी घोषणा : ‘या’ ठिकाणी तयार होणार  देशातील पहिले ‘हिंदू गाव’ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ एप्रिल २०२५

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री नेहमीच आपल्या चमत्काराने चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा शास्त्रीजी चर्चेत आले आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे नाव देशभर गाजत असल्याचं दिसून येत आहे. धीरेंद्र शास्त्री हे सतत चर्चेत असतात. कुणाच्याही मनातलं ओळखण्याची अनोखी सिद्धी या बाबांना अवगत असल्याची चर्चा आहे. त्यावरुन त्यांना अनेकांनी आव्हान देखील दिले आहे. आणि याच कारणांमुळे धीरेंद्र शास्त्री नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. धीरेंद्र शास्त्री यांना भेटण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. दरम्यान, आता पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांचे नाव चर्चेत आलं आहे. आणि त्याच कारण देखील तितकंच खास आहे. धीरेंद्र शास्री यांनी हिंदू एकता यात्रेनंतर आता देशातील पहिल्या हिंदू गावाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

हे गाव येत्या दोन वर्षांत बांधून तयार होणार आहे, धीरेंद्र शास्री यांनी विधीवत वैदिक मंत्रोच्चारात भूमीपूजन करीत या गावाच्या निर्मितीचा शुभारंभ केला आहे. मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे बांधल्या जाणाऱ्या या हिंदू गावात सुमारे १,००० कुटुंबे स्थायिक होणार आहेत. बागेश्वर धाम जनसेवा समिती सनातन धर्मप्रेमींना जमीन देणार आहे. ज्यावर इमारती बांधल्या जातील. पहिल्याच दिवशी, दोन कुटुंबांनी येथे स्थायिक होण्यास सहमती दर्शविली आणि कागदपत्रे पूर्ण केली. याशिवाय, या हिंदू गावात घरे बांधण्यासाठी सुमारे ५० लोक पुढे आले आहेत. ‘जेव्हा हिंदू कुटुंबे, हिंदू समाज आणि हिंदू गावे निर्माण होतील तेव्हाच हिंदू तहसील, हिंदू जिल्हा आणि हिंदू राज्याचे स्वप्न साकार होईल. ते म्हणाले की, हे फक्त एक गाव नाही तर हिंदू राष्ट्राचा पाया आहे. हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे’ असं ते यावेळी म्हणाले.

Related Posts

जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान
जळगाव ग्रामीण

जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान

November 17, 2026
बीएचआर ठेवीदारांच्या पैशांसाठी राजूमामा मैदानात : सहकारमंत्र्यांची घेतली भेट; ठेवी व्याजासह परत देण्याची मागणी
जळगाव

बीएचआर ठेवीदारांच्या पैशांसाठी राजूमामा मैदानात : सहकारमंत्र्यांची घेतली भेट; ठेवी व्याजासह परत देण्याची मागणी

November 17, 2026
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आरोग्यसेवेचा जागर; जळगावात २८७ रुग्णांची तपासणी!
जळगाव

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आरोग्यसेवेचा जागर; जळगावात २८७ रुग्णांची तपासणी!

November 15, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चिमुकल्यांचा आनंदोत्सव; खेळणी, खाऊ अन् उबदार कपड्यांची भेट!
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चिमुकल्यांचा आनंदोत्सव; खेळणी, खाऊ अन् उबदार कपड्यांची भेट!

November 15, 2026
छावा मराठा युवा महासंघाचा जळगावात विस्तार; महानगर व तालुका कार्यकारिणी जाहीर!
जळगाव

छावा मराठा युवा महासंघाचा जळगावात विस्तार; महानगर व तालुका कार्यकारिणी जाहीर!

November 15, 2026
आदिवासी क्रांतिकारकांचा शौर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

आदिवासी क्रांतिकारकांचा शौर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान

जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान

November 17, 2026
बीएचआर ठेवीदारांच्या पैशांसाठी राजूमामा मैदानात : सहकारमंत्र्यांची घेतली भेट; ठेवी व्याजासह परत देण्याची मागणी

बीएचआर ठेवीदारांच्या पैशांसाठी राजूमामा मैदानात : सहकारमंत्र्यांची घेतली भेट; ठेवी व्याजासह परत देण्याची मागणी

November 17, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक : ट्रकखाली चिरडल्याने मामाचा मृत्यू !

November 17, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

शिलाई मशीनचे आमिष, ९० महिलांना गंडा : ३ लाख १० हजारांचा अपहार !

November 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group