• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोठी बातमी :  प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 9, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी :  प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९  एप्रिल २०२५

गेल्या काही महिन्यापासून राज्यात प्रशांत कोरटकर मोठ्या चर्चेत आले होते त्यानंतर त्यांना अटक झाल्यानंतर आता कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कोरटकरला याआधी पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपमानास्पद विधान केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कोरटकरला एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे.

याआधी त्याला अटक केल्यानंतर अगोदर तीन दिवस आणि नंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीने कोठडीत रवानगी केली होती. कोरटकरने जामिनासाठी कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते. याबाबत दोन दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली होती. त्यानंतर आज न्यायालयाने या जामीन अर्जावरील निर्णय दिला आहे. सत्र न्यायालयाने कोरटकर याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर आणि इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांची कथित कॉल रेकॉर्डिंग समोर आली होती. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये प्रशांत कोरटकर याला बोलताना आक्षेपार्ह भाषेचा वापर करत होता. तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना अपमानास्पद शब्द वापरले होते. त्यानंतर ही कॉल रेकॉर्डिंग महाराष्ट्रभर व्हायरल झाली होती. या प्रकरणी कोरटकर याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. त्यासाठी काही ठिकाणी निदर्शनंही झाली होती. सध्या हा कोरटकर पोलिसांच्या ताब्यात असून आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा नोंदवताना त्याला जामीन मंजूर होईल, अशीच कलमं लावण्यात आली होती. तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा न होणारी कलमं लावण्यात आली आहेत. अशावेळी साधारणत: जामीन होत असतो. पण हा जामीन देताना न्यायालयाने कोणती कारणं लक्षात घेतली, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. केवळ कलमांचा आणि शिक्षेचा विचार करून प्रक्रियावादी पद्धतीने जामीन होणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यात न्यायालयाची काहीही चूक नाही. पण कोरटकर आता साक्षीदार फोडणं, पुराव्यांवर दबाव आणणं, माहिती लपवणं अशा कामांत गुंतवला जाऊ शकतो. असे झाल्यास आम्ही त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी करू, अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली आहे.

Related Posts

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group