• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाने दिला सामाजिक ऐक्याचा संदेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 10, 2025
in जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाने दिला सामाजिक ऐक्याचा संदेश
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० एप्रिल २०२५

शहरातील मस्जिद-ए-नूर, काट्या फाईल येथे “ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम” मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम जमाअत-ए-इस्लामी हिंद, जळगाव व सद्भावना मंच, जळगाव शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण मनुष्य जातीचा निर्माता हा एकच असून त्यानेच आपल्याला निर्माण केले आहे. आपल्या सर्वांचा जनक एकच असल्याने सर्वच एकमेकांचे भाऊबंध होतो. जातीभेद, धर्मभेद हा कुठेच नसून दोघांना जोडणे हेच सर्वात श्रेष्ठ कार्य असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी डॉ.सैय्यद रफीक पारनेरकर यांनी केले.

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून इस्लामिक स्कॉलर डॉ.सैय्यद रफीक पारनेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित प्रमुख अतिथी म्हणून बुद्धकिर्ती महाथेरो, इकरा एज्युकेशन सोसायटीचे अब्दुल करीम सालार, प्रा.डॉ.साहेब वीरभद्रराव पडळवार, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, विश्वनाथ जोशी, डॉ.मिलींद बागुल, फारूक शेख, एजाज मलीक, सोहेल अमीर शेख, माजी नगरसेवक शिवचरण ढंढोरे, प्रशांत नाईक, चेतन सनकत, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी, अब्दुल्लाह शेख, आरिफ देशमुख, मेहमूद खान आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट समाजात निर्माण होत असलेल्या चुकीच्या गैरसमजाला दूर करीत सर्व धर्मीय लोकांमध्ये सलोखा निर्माण करणे हा हेतू होता. ईद निमित्ताने सर्व धर्मीय नागरिक एकत्र येऊन मस्जिदची माहिती घेणे, विविध धार्मिक, सामाजिक बाबी समजून घेणे व एकत्रित शिरखुर्माचा आस्वाद घेणे हे या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता झाली. उपस्थित सर्व मान्यवरांनी सामूहिक संवादाद्वारे सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. मस्जिद परिचयनंतर सर्वांना शिरखुर्मा व फराळ देण्यात आला. कार्यक्रमात विविध धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा यांचे प्रतीक उभे केले.

हा उपक्रम सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा एक आदर्श पायंडा ठरला असून, जळगाव शहरातील नागरिकांनी यास भरभरून प्रतिसाद दिला. मस्जिद परिचय उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून ‘मजहब नही सिखाता आपस में बैर रखना’ यावर भर देत उपक्रमात सर्वांना सामाजिक सलोखा कसा जपला जातो याचे उदाहरण देत सर्वांनी मार्गदर्शन केले

Related Posts

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प
जळगाव

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

June 6, 2026
राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !
जळगाव

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार
जळगाव

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!
क्राईम

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

June 6, 2026
राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group