• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्वची वार्षिक बैठक उत्साहात 

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2022
in जळगाव, सामाजिक
0
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्वची वार्षिक बैठक उत्साहात 
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर टीम

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील  यशवंत भवन, वाघ नगर, जळगाव येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्वची जिल्हास्तरीय वार्षिक बैठक उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागीय सचिव आणि जळगाव जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख के. वाय. सुरवाडे होते.

बैठकीमध्ये जळगाव पूर्व मधील आठ पैकी पाच तालुक्यांच्या अध्यक्षांनी आपापल्या तालुक्यांचा कार्य अहवाल सादर केला. त्यात जळगाव तालुका अध्यक्ष जगदीश सपकाळे, भुसावळ तालुका सरचिटणीस प्रवीण डांगे, रावेर तालुका अध्यक्ष अनोमदर्शी तायडे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष शरद बोदडे, जामनेर तालुका अध्यक्ष वसंत लोखंडे इत्यादी तालुकाध्यक्षांनी आपापल्या तालुक्यांचा अहवाल सादर केला.

या बैठकीमध्ये येत्या 13 जुलैपासून सुरू होणाऱ्या वर्षावासासंबंधी नियोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे धम्म पर्यटन काढणे, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेणे, सभासद नोंदणी अभियान राबविणे इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीमध्ये जिल्हा शाखा जळगाव पूर्वचे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यात सुभाष सपकाळे, आनंद ढिवरे, विजय अवसरमल, सुशीलकुमार हिवाळे, ए.टी. सुरडकर इत्यादी उपस्थित होते. तालुक्यातील पदाधिकारी यशवंत जाधव, सदाशिव निकम ही उपस्थित होते. त्याचबरोबर समता सैनिक दलाचे मेजर रमेश सावळे हेही उपस्थित होते.

केंद्रीय शिक्षिका वैशाली सरदार, माधुरी भालेराव इत्यादी उपस्थित होत्या. जिल्ह्यातील श्रामनेर माजी श्रामनेर, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक इत्यादी ही उपस्थित होते. त्याचबरोबर संघरत्न दामोदरे, प्रा. डॉ. संजीव साळवे, विश्वनाथ मोरे, प्रकाश सरदार, नंदा बोदोडे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्ह्याचे सरचिटणीस सुमंगल तथा रवींद्र अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्ह्याचे कोषाध्यक्ष बी. एस. पवार यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप रवींद्र वानखेडे यांनी केला. जिल्ह्याच्या बैठकीमध्ये उपासक उपासिका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा
जळगाव

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 11, 2026
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !
जळगाव ग्रामीण

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026

Recent News

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 11, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group