• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम लवकर उभारा : आ.भोळेंना नागरिकांचे निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 15, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम लवकर उभारा : आ.भोळेंना नागरिकांचे निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ मे २०२५

शहरातील मेहरूण परीसरातील रामेश्वर कॉलनी येथील गट नं. २५०/१+२/ओपन स्पेस (नगरपालीका, जळगाव) येथे नागरीकांकरीता जॉगींग ट्रॅक, बगीचा, ओपन जीम, अभ्यासिका, लहान मुलांचे खेळणे सुविधा आमदार फंडातुन उपलब्ध करून मिळावी. या आशयाचे निवेदन आ.भोळे यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, जळगाव छत्रपती संभाजी नगर हायवे लगतच्या मेहरूण परीसरातील रामेश्वर कॉलनी, महादेव मंदीर परीसर, मेहरूण गावठाण लगतच्या परीसरात जवळपास कुठेही नागरीकांकरीता जॉगींग ट्रॅक, ओपन जीम, अभ्यासिका तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा व खेळणे नाही.

या सगळ्यांचा विचार करता आम्ही रामेश्वर कॉलनी व परीसरातील सर्व नागरीक आपणांस मागणी करतात की, मौजे मेहरूण गट क्र. २५०/१+२/ओपन स्पेस (नगरपालीका जळगांव) येथे आम्ही वृक्षवाटीका लोकसहभागातुन तयार केलेली आहे. आपल्या आमदार फंडातुन वरील प्रमाणे जॉगींग ट्रॅक, बगीचा, ओपन जीम, अभ्यासिका, लहान मुलांचे खेळणे वगैरे सुविधा आपण दिल्यास आम्ही आपले आभारी राहु.असे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना रामेश्वर कॉलनी व परीसरातील नागरीक मिराबाई पडळकर, कल्पना ढाकणे, रोहिणी ताई कुलकर्णी, सिंधुबाई मांडोळे, विजया मांडोळे, हर्षल वाणी, संदीप मांडोळे गणेश पाटील अविनाश पाटील डि आर पाटील अशोक कोष्टी इत्यादी उपस्थित होते

Related Posts

परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल
क्राईम

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा
जळगाव

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group