• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : लग्नाच्या चार दिवस आधीच नववधूचा दुर्देवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 16, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
धक्कादायक : लग्नाच्या चार दिवस आधीच नववधूचा दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १६ मे २०२५

सध्या राज्यातील अनेक ठिकाणी लग्नाची धामधूम सुरु असतांना आता अहमदपूर तालुक्यातील हिप्पळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाची स्वप्नं पाहणाऱ्या २० वर्षीय नववधू सुषमा श्रीमंत जाधव हिचा लग्नाच्या अवघ्या चार दिवस आधीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिप्पळगाव येथील तिच्या राहत्या घरी घराच्या स्वच्छतेदरम्यान विद्युत शॉक लागल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. येणाऱ्या २० मे रोजी सुषमाचा विवाह येलदरा (ता. जळकोट) येथील सुनील सूर्यवंशी यांच्याशी होणार होता. घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची वर्दळ सुरू होती. मंगळवारी दुपारी सुषमा घर साफ करत असताना कुलरची पिन लावत होती, त्याचवेळी तिला विद्युत प्रवाहाचा शॉक लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील हिप्पळगाव येथील श्रीमंत जाधव व चंद्रकला जाधव हे शेतकरी कुटुंब ३ एकर शेतीवर उपजीविका भागवत होते व कुटुंबाचा गाडा चालवत होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार मोठी मुलगी सुषमा (२०) वर्ष शिक्षणाला आई वडिलांनी मेहनत कबाड कष्ट करून शिकवले मुलगी बी.ए.सी झाली मुलीचे स्वप्न कांहीतरी मोठ्या पदावर काम करण्याची होती. मुलीला योग्य वर मिळावा म्हणून, नात्यातीलच आत्याच्या मुलाला कंपनीत काम करणाऱ्या सुनील सूर्यवंशी (रा येलदरा, ता. जळकोट) यांच्याशी थाटामाटात लग्न लावून देण्याचे या दाम्पत्याने ठरवले होते. गॅज्युवेट मुलगी असल्यामुळे गेल्याच आठवड्यात दोघांचा साखरपुडा केला. २० मे लग्राची तारीख ठरली, परंतु मंगळवारी दुपारी १ च्या दरम्यान सुषमा पै, पाहुणे येत आहेत म्हणून घराची साफ सफाई करत होती. घर स्वच्छ धुऊन घेतले घराची फरशी ओली झाल्यामुळे फरशी कोरडी करण्यासाठी कुलरची पिन लावत असताना सुषमाचा हात लागला.

त्यामुळे विद्युत प्रवाहाचा शॉक लागला व त्यातच तिचा मृत्यू झाला. गावात मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली क्षणात साऱ्याच्या आनंदाच रूपांतर शोक कळेत झाल या दुदैवी घटनेमुळे जाधव व सूर्यवंशी या दोन्ही कुटुंबावर विरजण पडले. मंगळवारी सांयकाळी ५ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group