• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव जिल्हा मनसेकडून ३३ झाडांचे वृक्षारोपण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 24, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जळगाव जिल्हा मनसेकडून ३३ झाडांचे वृक्षारोपण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ मे २०२५

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.

आज दिनांक २४ मे रोजी विविध प्रकारच्या एकूण ३३ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामध्ये श्रमदानातून वृक्षारोपण ही संकल्पना राबवण्यात आली. लावण्यात आलेल्या झाडांमध्ये आंबा, चिंच, सिताफळ, करंज, कदंब, इंग्रजी चिंच, फापडा अशा स्थानिक आणि पर्यावरणपूरक प्रजातींचा समावेश होता.

अमित ठाकरे यांचे पर्यावरणाविषयी असलेले भान व जाणीव लक्षात घेता त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून “वाढदिवस साजरा करण्याची नवी दिशा आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प” असा सकारात्मक संदेश देण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, उपमहानागराध्यक्ष, ललित शर्मा, श्रीकृष्ण मेंगडे, सतीश सैंदाणे, चेतन पवार, जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम, साजन पाटील, प्रकाश जोशी, राहुल चव्हाण, संदीप मांडोळे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील उपस्थित होते

Related Posts

संघर्ष, जनसंपर्क आणि विकासाची वाटचाल : गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व !
जळगाव

June 5, 2026
अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी
जळगाव ग्रामीण

अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी

June 5, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

जळगावमध्ये ‘टाटा ट्रस्ट’च्या सहकार्याने ४ किलोमीटरच्या ‘ग्रीन कॉरिडोर’चे शानदार उद्घाटन !

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

निवडणूक कामात हलगर्जीपणा; जळगावातील १३ बीएलओंवर गुन्हे दाखल

June 5, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक
क्राईम

अल्पवयीनांच्या बेदरकार कारने ९ जण जखमी; कार बाजार मालकावरही गुन्हा

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संघर्ष, जनसंपर्क आणि विकासाची वाटचाल : गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व !

संघर्ष, जनसंपर्क आणि विकासाची वाटचाल : गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व !

June 5, 2026
अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी

अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी

June 5, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
जळगावमध्ये ‘टाटा ट्रस्ट’च्या सहकार्याने ४ किलोमीटरच्या ‘ग्रीन कॉरिडोर’चे शानदार उद्घाटन !

जळगावमध्ये ‘टाटा ट्रस्ट’च्या सहकार्याने ४ किलोमीटरच्या ‘ग्रीन कॉरिडोर’चे शानदार उद्घाटन !

June 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group