• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 7, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील अजिंठा चौफुली नजीक पेट्रोलींग करत असतांना २ जुलै रोजी गुन्हे शोध पथकाला अभिषेक आणि शुभम हे दोघे मोटार सायकलस्वार संशयीतरित्या फिरतांना आढळून आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल चोरीची असल्याचे कबुल केले. सदर मोटार सायकल जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळून च्नोरी केल्याचे दोघांनी कबुल केले.

दोघा मोटार सायकल चोरट्यांकडून जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या तिन मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. अभिषेक उर्फ निक्की नंदलाल मिश्रा रा. भुसावळ गांधी नगर बुध्द विहारच्या मागे भुसावळ जि जळगाव व शुभम सुनिल पाटील रा. शिरपुर कन्हाळा रोड घोडेपीर बाबा जवळ भुसावळ अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

अटकेतील दोघांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान दोघांनी अजुन दोन मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले. त्यांनी एकुण तिन मोटार सायकली पोलिस पथकाला काढून दिल्या आहेत. त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या मोटारसायकली व दिलेल्या जवाबानुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सफौ, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ मिलींद सोनवणे, पोना, गणेश शिरसाळे, योगेश बारी, विकास सातदीवे, किशोर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Related Posts

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !
क्राईम

उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा  मृत्यू !

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026
उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा  मृत्यू !

उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

October 6, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group