• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात कार्यक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 9, 2022
in जळगाव, सामाजिक
0
टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढी एकादशीनिमित्त विशेष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत वातावरण भक्तीमय केले होते.

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयमध्ये सकाळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तसेच मुलींनी पारंपारिक विषयांमध्ये वस्त्र परिधान करून विद्यालयात उपस्थिती दिली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी कुर्ता पायजमा तर मुलींनी नऊवारी साडी व पातळ घातलं होतं.

मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभूषांमध्ये दिंडीत सहभाग घेतल्याने चैतन्यमय वातावरण झालं होतं. दिंडीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मनमोहक मूर्ती ठेवलेल्या होत्या. पालखी पूजन व मूर्तिपूजन संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक व संचालिका अर्चना नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळा मृदुंगाच्या गजरात व लेझीम खेळून जल्लोष केला. यावेळी विद्यार्थ्यांनी फुगडी देखील खेळले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी “माऊली माऊली” या गाण्यावरती नृत्य सादर केले. पालकांचा देखील या वेळेला सहभाग होता.

दिंडी उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका शितल कोळी, उपशिक्षक तथा संस्थेचे सचिव मुकेश नाईक, उज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, आम्रपाली शिरसाट, रूपाली आव्हाड, नयना अडकमोल, सोनाली चौधरी, स्वाती नाईक,प्रियंका जोगी, साक्षी जोगी, दिव्या पाटील, सोनाली जाधव, कोमल पाटील, पुनम निकम, मेघा सोनवणे, जयश्री खैरनार, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे, दिनेश पाटील आदींनी यशस्वीपणे केले.

Related Posts

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा
जळगाव

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 11, 2026
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !
जळगाव ग्रामीण

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group