• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

संसद भवनात उज्ज्वल निकम यांनी मराठीतून घेतली खासदारकीची शपथ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 24, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
संसद भवनात उज्ज्वल निकम यांनी मराठीतून घेतली खासदारकीची शपथ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जुलै २०२५

देशभरातील महत्त्वाच्या खटल्यांचे नेतृत्व करणारे सुप्रसिद्ध सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. 13 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली असून, आज त्यांनी संसद भवनात मराठीतून खासदारकीची शपथ घेतली.

शपथविधीच्या वेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “आजचा दिवस आनंदाचा आहे. मराठी माणसांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल आभार. हे प्रेम कायम राहो. उज्ज्वलजींची राजकीय वाटचाल सुरू झाली याचा आम्हाला विशेष आनंद आहे.”

उज्ज्वल निकम हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले सरकारी वकील मानले जातात. ते मूळचे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत. उच्चशिक्षित कुटुंबात जन्मलेले निकम यांनी एलएलबीचे शिक्षण जळगावात पूर्ण केलं.

त्यांनी आपल्या वकिलीच्या कारकिर्दीला जळगाव जिल्हा न्यायालयात सुरुवात केली आणि पुढे तिथेच सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले. अंबरनाथ बॉम्बस्फोट खटल्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने मोठा अनुभव मिळाला. पण त्यांच्या कारकिर्दीतला खरा टर्निंग पॉइंट ठरला तो 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे.

13 मार्च 1993 ला, मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. बॉम्बब्लास्टशी संबंधित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 100 पेक्षा जास्त सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. या खटल्यामुळेच, उज्ज्वल निकम यांचा जळगाव ते मुंबई असा प्रवास सुरू झाला. उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणूनही काम केले होते. या खटल्याच्या सुनावणीसाठी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात विशेष कोर्ट स्थापन करण्यात आलं होतं. 14 वर्षांनंतर 2007 मध्ये खटल्याचा निकाल लागला. 123 आरोपींपैकी 100 आरोपी दोषी ठरले आणि 12 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हा खटला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक दीर्घकालीन खटला ठरला.

Related Posts

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !
जळगाव

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

August 18, 2026
तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

August 18, 2026
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group