• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक, खोल्या व इतर सुविधा त्वरित उपलब्ध करून द्या

मुस्लिम शिष्टमंडळाचे महापौरांना निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 16, 2022
in जळगाव, सामाजिक
0
उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक, खोल्या व इतर सुविधा त्वरित उपलब्ध करून द्या
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहर महानगरपालिका अंतर्गत जळगाव शहरात एकूण १० प्राथमिक व २ माध्यमिक शाळा सुरू असून या प्राथमिक शाळा दोन समूह केंद्रामार्फत चालवल्या जातात या शाळेतील पटसंख्या विचारात घेता एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३८९३ आहे व तेथे शिक्षक फक्त ९१ उपलब्ध आहे वास्तविक तेथे १०९ शिक्षक आवश्यक आहे.अशा प्रकारे १८ शिक्षक आवश्यकतेपेक्षा कमी आहे.
तसेच पंधरा वर्ग खोल्या सुद्धा कमी असल्याने त्याची त्वरित पूर्तता करावी या मागणीसाठी जळगाव शहरातील वरिष्ठ उर्दू पत्रकार अली अंजुम रिझवी, मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, स्वातंत्र सेनानी मीर शुक्रल्लाप्रतिष्ठानचे मीर नाजीम अली, यांनी महापौर जयश्री महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना उपलब्ध माहितीच्या अधिकारातील तसेच शासकीय परिपत्रकासह सविस्तर निवेदन सादर केले.

महापौर या शिक्षिका असल्याने ते आश्चर्यचकित

महापौर मॅडमनी सदर निवेदनावर शिष्टमंडळाशी चर्चा करतना त्या एक शाळेच्या मुख्याध्यापिका असल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले की ,जळगाव शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये अपूर्णता असताना सुद्धा त्याबाबत पूर्तता करण्यात का आली नाही? परंतु मी सदर पूर्तता करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

*निवेदनातील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे*
१) जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत १०प्राथमिक व २ माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या बघितली असता १८ शिक्षक कमी असल्याने त्वरित भरती करावे
२) विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेपेक्षा १५ वर्ग खोल्या कमी असल्याने ज्या शाळेत वर्ग खोल्या कमी आहे त्याची त्वरित पूर्तता करण्यात यावी
३) शाळांमधील शिक्षक संख्या, पदवीधर शिक्षक संख्या, विशेष शिक्षक संख्या आणि मुख्याध्यापकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी आहे तेथे त्वरित त्यांची नियुक्ती करण्यात यावी
४) मनपा सुरू असलेल्या ३६ व ५६ शाळेतील सातवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने त्या ठिकाणी त्वरित आठवीचा वर्ग सुरू करण्यात यावा
५) जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील उर्दू प्राथमिक शाळेत येणाऱ्या वर्षांपासून प्रत्येक शाळेत आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात यावे.

सनदशीर मार्गाने तीव्र लढा देणार

सदर मागण्या बाबत मनपा प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने त्रिवस्वरूपाचे आंदोलन जळगावकर एकत्रितपणे करतील व वेळप्रसंगी न्यायालयात सुद्धा जाण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिलेला आहे.यावेळी अंजुम रिझवी,फारूक शेख व मीर नाझीम अली उपस्थित होते.

Related Posts

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा
जळगाव

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 11, 2026
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !
जळगाव ग्रामीण

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group