• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

विद्यार्थ्यांना लवकर गुणपत्रिका द्या ; काँग्रेसच्या वतीने निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 18, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
विद्यार्थ्यांना लवकर गुणपत्रिका द्या ; काँग्रेसच्या वतीने निवेदन
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षातर्फे प्रताप महाविद्यालयायाच्या प्राचार्यांना व खा शि मंडळाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांना निवेदन देण्यात आले. पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकर गुणपत्रिका मिळावी यासाठी काँग्रेस पक्षातर्फे प्रताप महाविद्यालयायाच्या प्राचार्यांना व खा शि मंडळाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांना निवेदन देण्यात आले.

संपूर्ण देशभरात पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या प्रक्रिया जुलै महिन्याअखेर पर्यंत सुरू होतात. त्यासाठी अनेक विद्यार्थी ज्या विद्यापीठात प्रवेश हवा असतो त्या विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत सहभाग नोंदवून ती उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळवतात. त्या प्रवेश परीक्षेत अमळनेर येथील आमच्या माहिती प्रमाणे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना पदवी प्रवेशासाठी तृतीय वर्षाचे गुणपत्रक ३० जुलै पर्यंत सादर केल्यास त्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळेल पण या प्रक्रियेसाठी तृतीय वर्षाचा निकाल लवकर लागून गुणपत्रक २८ जुलै पर्यंत मिळणे आवश्यक आहे अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल यास खा शि मंडळ जबाबदार राहील .

परंतु प्रताप महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या परिक्षा नुकत्याच पार पडल्या असुन त्यांचा निकाल लेट जाहीर होईल असे लक्षात येते. पदवी गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात . त्यामुळे समस्त विद्यार्थी व पालकांच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर प्रताप महाविद्यालयाच्या कला विज्ञान व वाणिज्य शाखेतील तृतीय वर्षाच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन प्राचार्य डाॅ शिरोळे तसेच खा.शि . मंडळाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाला देण्यात आले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, प्रा राहुल भदाणे , सामर्थ्य प्रतिष्ठान चे संचालक अमोल माळी सर , युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन मोरे, रऊफ पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल
क्राईम

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा
जळगाव

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group