• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

ख.सुळे संतापल्या अन राज्य सरकारला धरले धारेवर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 23, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
ख.सुळे संतापल्या अन राज्य सरकारला धरले धारेवर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२५

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असल्याने शेतकऱ्यांवर नामुष्की आणली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती भयभीत करणारी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावत पाऊस झाला आहे की त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून येथील जनजीवन पूर्णतः विस्कळित झालं आहे.

पूराच्या पाण्यात अकडलेल्यांची एडीआरएफच्या मदतीने शोधमोहिम राबवित त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संताप व्यक्त केला. तसेच यावेळी बोलताना सुळेंनी मोठी घोषणा केली.

सुप्रिया सुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असून त्यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील आहे. मागच्यावर्षी कोल्हापुरात याच सरकारने हमीभाव आणि कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण त्याची अंमलबजावणी अजूनही नाही, असं म्हणत सुळेंनी राज्य सरकारला धारेवर धरलं.

राज्यात सध्या पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून आम्ही राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची आणि सरसकट कर्जमाफीची मागणी करत आहोत. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. सरकारने जर वेळेवर दखल घेतली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून लढाई लढू असा इशारा सुप्रिया सुळेंनी यावेळी बोलताना दिला.

संसदेच्या अधिवेशनात ही मागणी मांडण्यात आली होती. गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे देशाच्या दोन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आहे. राज्यावर संकट आल्यानंतर मदतीसाठी केंद्र सरकारकडे पाहावं लागतं. म्हणूनच आम्ही अमित शाह यांच्याकडे विनंती केली होती की त्यांनी महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यास सांगावे, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली.

Related Posts

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !
जळगाव

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

April 27, 2026
पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !
जळगाव

पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !
जळगाव

पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !

April 27, 2026
सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण
जळगाव

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

April 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

April 27, 2026
पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

पर्यावरण संवर्धन शास्वत विकासाचा पाया : आ.राजूमामा भोळे !

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group