• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 24, 2022
in जळगाव, सामाजिक
0
चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी 

रोटरी हॉल गणपती नगर जळगाव येथे 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिला पर्यावरण सखी मंच व जॉइंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माननीय कुमार चिंथा साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक जळगाव उपविभाग जळगाव हे अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा डॉ अनुराधा अभिजीत राऊत व मा महापौर जयश्रीताई महाजन तसेच म पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्ष मा सौ मनिषा पाटील हे उपस्थित होते.तसेच संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण करणारे परीक्षक कलाशिक्षक मा राजेंद्र पाटील नूतन मराठा सुनील दाभाडे मानवसेवा विद्यालय हे उपस्थित होते.परीक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले की, जवळजवळ स्पर्धेचे पाचशेच्या आसपास चित्र हे प्राप्त झाले व सर्वांचे चित्र हे सुंदर संदेशात्मक पर्यावरणावर आधारित तसेच दिलेल्या विषयानुसार असल्याने परीक्षण करणे म्हणजे कसोटीस ठरली यातून उत्कृष्ट 15 चित्रांची निवड करण्यात आली. यात खालील विजेते घोषित करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते एक रोप व ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यात पुढील विद्यार्थी एक कौतुकास्पद अभिनंदनस्पद ठरले.

गट क्रमांक एक(१ली ते ३ री)_ प्रथम आराध्या जितेंद्र पाटील द्वितीय श्रीनिधी कोळेकर तृतीय उत्कर्ष जाधव जयंत उत्तेजनार्थ स्वरा मनोज पवार हिमानी बी झोपे
गट क्रमांक दोन ( ४ थी ते ६ वी)

प्रथम दिव्यश्री महेश बोरसे द्वितीय पारस प्रदीप पाटील तृतीय निकेश दिनेश जाधव उत्तेजनार्थ कृतिका कृष्णा माळी धनश्री भीमसेन महाजन
गट क्रमांक तीन_ (७ वी ते ९ वी) प्रथम निकिता देवराज पाटील द्वितीय संजीवनी दिवाकर कलास्कर तृतीय लीना विजय पाटील उत्तेजनार्थ संस्कृती कपिल घुगे राजस धनंजय चौधरी हे ठरले. याप्रसंगी पालक वर्ग ही आपल्या पाल्याचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. माननीय कुमार चिंता साहेब यांनी वृक्षरोपण तर करावेच परंतु त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे हे सांगून चित्रातून जो संदेश समाजाला विद्यार्थ्यांनी दिला तो रुजला तर खरोखर वसुंधरा ही सुंदर होईल पर्यावरणाची हानी होणार नाही असे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून सांगितले यासोबतच डॉक्टर अनुराधा राऊत यांनी बालपणापासून जर कला जोपासली तर एक सुंदर व्यक्तिमत्व घडते आणि लहान बालकांनी तर आपल्या कलेत अधिकाधिक उत्कृष्टपणा कसा येईल याकडे लक्ष द्यावे व कलेचे संवर्धन करावे. असे मार्गदर्शन केले व महापौर जयश्रीताई महाजन यांनी देखील प्रत्येकाने आपली कला विकसित करावी आणि हा छंद जोपासावा.कला ही माणसाला जीवन जगणं शिकवते आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कलेमध्येही पारंगत व्हावे आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सौ मनीषा पाटील यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी केले. व आभार आशा मौर्य यांनी मानले याप्रसंगी महिला पर्यावरण सखी मंच व जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी महिला पदाधिकारी रेणुका हिंगु, नूतन तासखेडकर ,माधुरी शिंपी, नेहा जगताप ,भाग्यश्री महाजन ,गायत्री चौधरी, डॉक्टर नीलिमा सेठीया व इतर महिला सखी उपस्थित होत्या.

Related Posts

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !
क्राईम

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026
उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा  मृत्यू !
क्राईम

उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

October 6, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group