• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 13, 2025
in जळगाव, आरोग्य, जळगाव ग्रामीण, व्यवसाय, सामाजिक
0
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अस्थिविकारांचा अभ्यास उत्तमरीत्या होईल : डॉ. गिरीश ठाकूर
Share on FacebookShare on Twitter

‘जीएमसी’मध्ये एकदिवसीय कार्यशाळेत मुंबईच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन : विद्यार्थ्यांसह खान्देशातील डॉक्टरांनी घेतला लाभ

जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२५

अस्थिरोग विषयात खूप विविधता आहे. शरीरातील हाडांचा व विकारांचा नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने खूप चांगला अभ्यास करता येतो. त्यासाठी आजच्या कार्यशाळा ह्या तरुण डॉक्टर व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशन आणि जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय “पाठीचा कणा आणि शवचिकित्सा”विषयी कार्यशाळा शनिवारी दि. १३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. त्याचे सकाळी अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांचे हस्ते उदघाटन झाले. यावेळी विचारमंचावर मुंबई येथील डॉ. रघु प्रसाद वर्मा, डॉ. अभय नेने, ऑर्थोपेडिक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, डॉ. मिलिंद कोल्हे, महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उदघाटन केले. प्रस्तावनेतून डॉ. सूर्यवंशी यांनी कार्यशाळा घेण्यामागील उद्देश स्पष्ट करून, भविष्यात कौशल्यपूर्ण असे ऑर्थोपेडिक सर्जन विद्यार्थ्यांमध्ये तयार होऊन या महाविद्यालयातून बाहेर पडतील हे ध्येय असल्याचे सांगितले. यावेळी कार्यशाळेच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यानंतर अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रात स्पर्धा खूप आहे. मात्र आपल्या वर्तणूक व कौशल्याने आपण चांगला डॉक्टर समाजात होऊ शकतो. या क्षेत्रात चांगले करियर आहे. टीमवर्क महत्वाचे असून, जळगावातून महानगरात रुग्ण उपचारासाठी जाण्याऐवजी आता जळगावातच महानगरांसाठी सुविधा या कार्यशाळेमुळे भविष्यात निर्माण होतील, असेही ते म्हणाले.

सूत्रसंचालन डॉ. अनुष्का निकम, डॉ. अनुष्का सोनार यांनी केले. आभार डॉ. सारंग पटेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी कार्यशाळेचे आयोजन सचिव तथा सहयोगी प्रा. डॉ. राजेंद्र अग्रवाल, सहा. प्रा. डॉ. पंकज घोगरे, डॉ. सुमित पाटील, वरिष्ठ निवासी डॉ. नितीन प्रजापत, डॉ. विशाल टापरे, डॉ. वीरेंद्र पाटील, डॉ. यश बोन्डे, कनिष्ठ निवासी डॉ. हनुमंत काळे, डॉ. तौसिफ़ अहमद, डॉ. साईनाथ जगताप, डॉ. अमोल कुऱ्हे, फिजिओथेरपिस्ट डॉ. कौस्तुभ ऑगस्टीन, डॉ. दिव्या राजपूत आदींनी परिश्रम घेतले.

दिवसभरात डॉक्टर्स, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

दिवसभर कार्यशाळेत मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनीही विविध विषयांवर विद्यार्थी व डॉक्टरांना मार्गदर्शन केले. खान्देशातील डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते. पाठदुखीचे निदान आणि उपचारांसाठीची कार्यप्रणाली तसेच पाठदुखीचे आजार आणि पायात वेदना याविषयी डॉ. रघु प्रसाद वर्मा यांनी सविस्तर माहिती दिली. तर ऑस्टियोपोरोसिसचे निदान आणि व्यवस्थापनासाठीची कार्यप्रणाली याविषयी डॉ. शीतल मोहिते यांनी हाडाचा ठिसूळपणाविषयी मार्गदर्शन केले.

ऱ्हासजन्य कमरेच्या मणक्यासाठी पुनर्वसन याबाबत डॉ. अभय नेने यांनी, विशिष्ट वयात कमरेचे मणके झिजल्यावर रुग्ण उपचाराला येतात. मात्र त्यांच्यावर योग्य उपचार केले तर ते पुन्हा क्रियाशील होऊ शकतात असे सांगितले. शवविषयी शस्त्रक्रिया व तंत्र याबाबत डॉ. हर्षल बंब यांनी माहिती दिली.यानंतर गटचर्चा होऊन त्याबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शन केले

Related Posts

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार
जळगाव

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला
जळगाव

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

June 15, 2026
संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026
उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !
क्राईम

उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

June 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

June 15, 2026
संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group