• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

Big Breking : तहसील कार्यालयातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात

घटस्फोटीत महिलेला लाभ मिळवून देण्यासाठी घेतली लाच

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 27, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
Big Breking : तहसील कार्यालयातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात
Share on FacebookShare on Twitter
जळगाव : प्रतिनिधी
घटस्फोटीत महिलेला संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार,  जळगाव तहसील कार्यालयाचे रेल्वे स्थानकाजवळील पोलिस कार्यालयाजवळ कार्यालय असून तेथे शिपाई मगन गोबा भोई रा. वाघ नगर, जळगाव हे संगायो योजनेचे फार्म जमा करता. तक्रारदार या घटस्फोटीत असून निराधार असून मुलगी व आई सोबत त्या वास्तव्यास आहेत. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींचे फार्म स्वीकारणे व लाभार्थींना शासकीय अनुदान मिळवून देणे हे त्यांचे काम आहे. तक्रारदार त्यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने बुधवारी २७ जुलै रेाजी त्यांच्याकडे आईचे काम करून ३ तीन हजार व तक्रारदाराचे काम करून २ दोन हजार मागितले होते, मात्र आधी तक्रारदारांचे काम करून देण्यासाठी २ हजार मागितल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी  २७ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सापळा रचून शिपाई मगन भोई याला ताब्यात घेतले आहे.
यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे,  पोलिस उपअधीक्षक (रीडर) सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुले, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, प्रवीण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, पोलिस कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टैबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Related Posts

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !
क्राईम

उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा  मृत्यू !

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group