• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कोविड लसीकरण शिबिराचा २५० जणांनी घेतला लाभ

भाजप ओबीसी मोर्चा, भावसार समाज, जीएम फाउंडेशनतर्फे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 27, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
कोविड लसीकरण शिबिराचा २५० जणांनी घेतला लाभ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात कोविड लसीकरण सुरु आहे. शहरातही बुधवार दि. २७ जुलै रोजी भाजप ओबीसी मोर्चा, भावसार क्षत्रिय समाज, जीएम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण शिबीर भावसार मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. शिबिरात २५० नागरिकांनी लसीकरण करून घेत स्वतःला कोरोना महामारीपासून संरक्षित करून घेतले.

सकाळी माजी महापौर सीमा भोळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक किशोर चौधरी, भावसार क्षत्रिय समाज अध्यक्ष अशोक भावसार, भाजप ओबीसी मोर्चा महानगर अध्यक्ष जयेश भावसार यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिबीर घेण्यामागील उद्देश भावसार समाज अध्यक्ष अशोक भावसार आणि जयेश भावसार यांनी स्पष्ट केला.

कोरोना महामारीमुळे समस्त मानवजातीला मोठ्या हानीला सामोरे जावे लागले आहे. मात्र लसीकरणामुळे नागरिकांचे प्राण वाचण्यात मोठे यश भारताला मिळाले आहे. प्रत्येक नागरिकांनी लसीकरणाचे तिन्ही डोस घेऊन स्वतःला सुरक्षित करून घ्यावे, असे प्रतिपादन माजी महापौर सीमा भोळे यांनी केले.

माजी नगरसेवक किशोर चौधरी यांनीही, सर्वानी लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करा असे सांगितले. प्रसंगी परिचारिका आफरीन काझी, अर्चना गवळी, भाग्यश्री सूर्यवंशी, रुपाली बाविस्कर, प्रतिभा काळे, मनीषा पाटील यांनी लसीकरण शिबिरासाठी सहकार्य केले.

शिबिरासाठी भावसार समाज सचिव शैलेश पांडे, भाजप ओबीसी मोर्चा सरचिटणीस विजय बारी, अपंग आघाडी महानगराध्यक्ष गणेश वाणी, विलास जुनागडे, अनिल भावसार, अनिरुद्ध भावसार, अभिलाष भावसार, सतीश भावसार, प्रितेश भावसार, मंगेश जुनागडे, योगेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !
जळगाव

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !
जळगाव

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !
क्राईम

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group