• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 7, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, वाणिज्य, सामाजिक
0
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव शहरातूनच उच्च प्रतीच्या शिक्षणाचे प्रदर्शन; पालकांसाठी शहरातच कोटा पद्धती उपलब्ध

जळगाव मिरर । ७ मार्च २०२६

देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांपैकी एक JEE Main 2026 मध्ये जळगावमधील मोशन एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. या वर्षी मोशन जळगाव केंद्रातून किमान 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये प्रवेश मिळण्याची अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रावीण्याने जळगाव शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर उजळवले आहे.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये: सुशान अग्रवाल – 99.99 परसेंटाइल, प्रीत गंगले – 96.09 परसेंटाइल,
यतेश पाटील – 91 परसेंटाइल, प्रीत अनिल निळे ९६.०९ , सुशांत कुमार अग्रवाल ९९.९९, गिरीश रवींद्र पाटील ८९.३८, फहाद सादिक ८८.९७, यतिश पाटील ९१.३० त्याशिवाय इतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये: वेदांत अग्रवाल, वेदांत राजपूत (स्पोर्ट्स कॅटेगरी), गगनिश पाटील, यथार्थ ठाकूर

मोशन एज्युकेशन जळगावच्या मते, हे यश फक्त विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे नव्हे, तर कोटा पद्धत, वैज्ञानिक टेस्ट सिस्टम आणि अनुभवी फॅकल्टी टीम यांचेही परिणाम आहेत. मोशन जळगाव हे शहरातील कोटा पद्धतीवर आधारित एकमेव शिक्षण संस्थान असून, गेल्या 5 वर्षांत शेकडो विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनिअर्स बनले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पुणे, इंदूर किंवा कोटा येथे जाण्याची गरज नाही, असे संस्थेने स्पष्ट केले.

संस्थेचे मार्गदर्शक सांगतात कि, “आजच्या स्पर्धात्मक काळात विद्यार्थ्यांना दूर शहरात पाठवणे यशाची हमी नाही. योग्य मार्गदर्शन, नियमित अभ्यास आणि तज्ज्ञ शिक्षक असल्यास विद्यार्थी आपल्या शहरातूनच IIT मध्ये प्रवेश मिळवू शकतात.” दरम्यान, NEET, JEE आणि MHT-CET 2026 सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, दहावी उत्तीर्ण होऊन 11 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गिझ कोर्स 18 मार्चपासून सुरू होत आहे. पालकांना त्यांच्या मुलांच्या करिअरबाबत मार्गदर्शन हवे असल्यास संस्थेने मोशन जळगावला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या पाल्याचे आजच भविष्य सुरक्षित करा ; पत्ता: मोशन एज्युकेशन, खडके हॉस्पिटल समोर, जळगाव, संपर्क: 91 87998 71724

Related Posts

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!
क्राईम

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group