• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात दोन गटात तुंबळ हाणामारी ; गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 31, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावात दोन गटात तुंबळ हाणामारी ; गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील कोर्ट चौकात तरुणाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असल्याची घटना घडली आहे याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन गटात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, साईम अकिल पिंजारी (वय १८) रा. आंबेडकर नगर, जळगाव याने दिलेल्या तक्रारीनुसार असे की, साईम हा त्याच्या मित्रासोबत असलेल्या देवा हेअर सलून दुकानाच्या समोर उभा होता. यावेळी आदित्य खडके याच्यासह पाच ते सहा जणांनी कारण नसतांना साईम यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, फायटरने, दगडाने मारहाण केली. यात साईम तसेच त्याचा चुलत भाऊ अर्षद निसार पिंजारी यास मुका मार लागला आहे. तर साईम सोबत असलेल्या सय्यद अब्रार सय्यद जावेद यांच्या डोक्याला दुखपत झाली आहे, तसेच मोहम्मद अबुझर मोहम्मद साबीर पिंजारी याच्या ओठाला जखम झाली आहे. अशाप्रकारे मारहाणीत चौघेही जखमी झाले आहेत. अशा साईम अकिल पिंजारी याने दिलेल्या तक्रारीनुसार आदित्य खडके याच्यासह पाच ते सहा जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार जावरे करीत आहेत.

तर जयेश किशोर जावरे (वय १८) रा. तळेले कॉलनी, जुनाखेडी रोड याने दिलेल्या तक्रारीनुसार असे की, जयेश हा त्याचा मित्र आदित्य खडके याच्यासोबत क्लासच्या जिन्याच्या पायरीवर उभा असतांना, साईम पिंजारी व त्याच्यासोबत सात ते आठ जणांनी जयेश यास पायावर , मांडीवर फायटरने मारहाण केली. तर जयेश याचा मित्र रितेश सुरळकर यास डोक्यात दगड मारत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर आदित्य खडके यास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. अशा जयेश याने दिलेल्या तक्रारीवरुन साईम अकिल पिंजारी, हर्षद या दोघांसह सात ते आठ जण यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश देशमुख हे करीत आहेत.

Related Posts

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !
जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !
जळगाव

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026
भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

July 16, 2026
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !
क्राईम

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group