• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home सामाजिक

भावांनो…या रक्षाबंधनला बहिणीला फक्त ‘गिफ्ट’ नाही तर द्या ‘बंच आफ गिफ्ट्स’

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 10, 2022
in सामाजिक
0
भावांनो…या रक्षाबंधनला बहिणीला फक्त ‘गिफ्ट’ नाही तर द्या ‘बंच आफ गिफ्ट्स’
Share on FacebookShare on Twitter

रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणारा दिवस. या दिवशी हक्काने बहिणी आपल्या भावाला भेट वस्तू मागतात. मघ अशा वेळेस गोंधळ होतो की बहिणीला काय गिफ्ट द्यावे?? नौकरी करणारे भाऊ तर आपल्या बहिणीसाठी मोठ- मोठे भेट वस्तू खरीदी करतात. परंतु जे काॅलेज मध्ये आहेत किंवा नौकरी करीत नाही त्यांनी कोणती भेट वस्तू खरीदी करावे असा प्रश्न त्यांना नक्कीच पडत असणार. म्हणून त्यांच्या साठी आम्ही अश्या गिफ्ट आईडिया घेऊन आलो आहोत ज्या मध्ये तुम्हाला जास्त खर्च देखील करावे लागणार नाही आणि तुमच्या बहिणीलाही पसंत पडेल. बहिणीला मोठ- मोठे गिफ्ट देण्यापेक्षा रोजच्या उपयोगात आणणारे वस्तू गिफ्ट करा.

ब्रेसलेट :- रोजच्या डेली विअर साठी ब्रेसलेट देखील एक चांगला ऑप्शन राहील.

स्काॅर्फ :- स्काॅर्फ घेणे तर आता फॅशनच झाली समझा. या मध्ये तुम्हाला भरपूर वेरायटी मिळेल.

झुमके :- प्रत्येक मुलींना हवे असते झुमके. सण असो किंवा लग्न झुमक्या शिवाय गेट अप हे अपूर्णच म्हणावे.
फिंगर रिंग :- ब्रेसलेट,बांगड्या हे सर्व ठीक आहे. पण एक सुशोभित फिंगर रिंग हाताची शान वाढविते. आपल्या बहिणीला फिंगर रिंग नक्की द्या.

क्लचर :- क्लचर मध्ये भरपूर वेरायटी असतात. तुम्ही या मध्ये छोटे आणि मोठे कल्चर निवडू शकता.

नेल-पेंट :- मुलींना सर्वात जास्त आवड आहे तर नेल-पेंट ची. तुम्ही नेल-पेंट चे ५ वेगवेगळ्या कलरचे शेड त्यांना गिफ्ट करा. खुश होतील.

की चेन :- हल्ली प्रत्येक मुलींकडे त्यांची स्वतःची मोपेड असतेच. मघ नवे की-चेन तुमच्या बहिणीला नक्की आवडेल.

बँगल :- वेगवेगळ्या बँगल चा कलेक्शन प्रत्येक मुलींना आवडते. तर हा ऑप्शन गिफ्ट साठी बेस्ट राहील.

टिकल्यांचा पॅकेट :- आजकाल मुली वेस्टर्न पेक्षा इंडियन ट्रेंड ला जास्त प्राधान्य देतांनी दिसत आहेत. आणि इंडियन लुक वर टिकली तर हवीच ना..

वरील साऱ्या वस्तूंना छान कलरफुल पेपर ने रॅप करा आणि एका बाॅक्स मध्ये या वस्तूंना ठेऊन एक बुके तयार करा आणि आपल्या लाडक्या बहिणीला या रक्षाबंधनला गिफ्ट करा.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

‘त्या’ गर्भवती महिलेच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले : पतीनेच केला गळा आवळून खून !

April 13, 2026
हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !
जळगाव

हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

April 12, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !
जळगाव

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

April 12, 2026
स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीनगरात अखंड नामजप यज्ञ सप्ताह; गुरुचरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

April 12, 2026
डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !
जळगाव ग्रामीण

डॉ.आंबेडकर जयंती : मिरवणुकीसाठी शहर सज्ज; ‘हा’ मार्ग राहणार बंद, सात चौकांत बॅरिकेडिंग !

April 12, 2026
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा
जळगाव

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

April 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026
विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

April 13, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; दोघे युवक गंभीर जखमी, चालकावर गुन्हा

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group