• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात खळबळ : संतापाच्या भरात पत्नीने गळा आवळून केला पतीचा खून!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 7, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात खळबळ : संतापाच्या भरात पत्नीने गळा आवळून केला पतीचा खून!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७  मे २०२६  

जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  दारु पिवून वारंवार त्रास देणाऱ्या भरत नामदेव पाटील (वय ५८, रा. केसीपार्क) या प्रौढाचा पत्नीने गळा आवळून निघृण खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अकस्मात मृत्यूवरुन शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मयताच्या संशयीत पत्नी मनिषा भरत पाटील (वय ४५) यांची चौकशी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्क परिसरात भरत पाटील हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. त्यांची पत्नी शहरातील एका कापड दुकानात कामाला होती तर दोघ मुल एमआयडीसीतील कंपनीत कामाला होती. भरत पाटील यांना दारूचे व्यसन असल्यामुळे ते कर्जबाजारी देखील होते.  त्यामुळे घरातील संपुर्ण जबाबदारी ही मनिषा पाटील यांच्यावर होती. भरत पाटील हे दारुच्या नशेत दररोज पत्नीसह मुलांना त्रास देत होते. मंगळवारी रात्री ९ वाजता मनिषा पाटील या कामावरुन घरी परतल्या. त्यावेळी त्यांचे पती दारुच्या नशेत घराच्या ओट्यावर बसलेले होते. डोक्यात जबर मार लागल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने भरत पाटील यांच्या कानातून आणि नाकातून रक्त निघाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यावेळी परिसरातील एका तरुणाने भरत पाटील यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

डॉक्टरांसह पोलिसांनी मयत भरत पाटील यांच्या शरिराची पाहणी केल्यानंतर त्यांच्या मानेवर गळा आवळल्याचे वज्र दिसून आल्यामुळे पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानंतर बुधवारी दुपारच्या सुमारास भरत पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावरुन भरत पाटील यांचा मृत्यू गळा आवळल्यमुळे श्वास गुदमरुन झाल्याचे निष्पन्न झाले.

कामावरुन आलेल्या पत्नीसोबत दारुच्या नशेत असलेल्या भरत पाटील यांनी वाद घातला. त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाल आणि संतापाच्या भरात मनिषा पाटील यांनी पती भरत पाटील यांचा दोरीच्या सहाय्यान गळा आवळला. गळा आवळल्यानंतर भरत पाटील हे पलंगावरुन खाली कोसळल्यान त्यांच्या डोक्याला दुखापत होवून अंतर्गत रक्तस्त्रास झाला.

भरत पाटील यांचा पलंगावरुन पडून नव्हे तर गळा आवळून मृत्यू झाल्याचे निष्पन्न होताच, पोलिसांनी संशयित मनिषा पाटील यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी दारुच्या आहारी गेलेल्या पतीकडून वारंवार त्रास दिला जात होता. त्याला कंटाळून संतापाच्या भरात गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्यानंतर याप्रकरणी अकस्मातस मृत्यूच्या नोंदीवरुन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मनिषा पाटील यांची चौकशी करण्यात आली.

Related Posts

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश : सख्खे भाऊ अटकेत, दोघांचा शोध सुरू !

May 15, 2026
अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !
क्राईम

अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !

May 14, 2026
विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !
क्राईम

विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !

May 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश : सख्खे भाऊ अटकेत, दोघांचा शोध सुरू !

May 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group