• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2022
in जळगाव, सामाजिक
0
डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील डॉ. अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालयात कनिष्ठ विभागाच्या विज्ञान मंडळाचे उद्घाटन दि.४ ऑगस्ट गुरुवार रोजी झाले. याप्रसंगी डॉ. प्रणिता वडोदकर यांचे “भारतीय सण -उत्सवा मागचे विज्ञान” या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर गौरी राणे यांनी भूषविले. तसेच उपप्राचार्य श्रीमती सुनिता पाटील, समन्वयक प्रा.एन. जी.बावस्कर कार्यक्रमास उपस्थित होते.

याप्रसंगी डॉक्टर प्रणिता वडोदकर यांनी विद्यार्थिनींना श्रद्धेच्या मागील वैज्ञानिक दृष्टिकोन, दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन समजावून सांगितले. तसेच प्राचीन काळी ऋषीमुनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवूनच सर्वच कार्य पार पाडीत होते असेही या प्रसंगी सांगितले.. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरण पूरक वेशभूषा आहार विहार असला पाहिजे. आणि सणसाजरे करताना त्यावेळी घेण्यात येणाऱ्या आहाराचे शास्त्र सुद्धा विद्यार्थिनींना सोप्या शब्दात समजावून सांगितले.

पारंपारिक सण आनंदी वृत्तीने साजरे केले तर शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय विज्ञान मंडळ प्रमुख प्रा. सौ वीणा चौधरी यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रा.पल्लवी भालेराव आणि आभार प्रदर्शन प्रा. सौ सविता राणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळाच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group