• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 18, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२६ 

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित जळगाव जिल्हा क्रिकेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ब्लूने जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ग्रीन संघाचा ६४ धावांनी पराभव करत स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ब्लू संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १७१ धावा केल्या. संघाकडून क्रिषी नथानीने २१ चेंडूत ५० धावांची आक्रमक खेळी केली. त्याने ४ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी केली. लोकेश पाटीलनेही ४५ चेंडूत ५३ धावांचे योगदान दिले. १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जैन स्पोर्टस अकॅडमीचा ग्रीन संघ २० षटकांत ८ गडी गमावून १०७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. ग्रीन संघाकडून जितेंद्र नाईकने ३२ चेंडूत ३९, तर पुर्वेश चौधरीने २२ चेंडूत ३१ धावा केल्या. जैन स्पोर्टस अकॅडमी ब्लू संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत विजय मिळवून दिला. अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार क्रिषी नथानी याला देण्यात आला.
दि. १३ जुलै पासून आजपर्यंत चालेल्या या स्पर्धेत एकूण २९ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान २८ सामने खेळविण्यात आले. या सामन्यांमध्ये १७३ षटकार, ६२४ चौकार लगावत ६९०० धावांची आतषबाजी पाहायला मिळाली. सोबतच ४०५ विकेट सुद्धा गोलंदाजांनी काढल्यात. अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरणाप्रसंगी जैन इरिगेशनचे मिडीया विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट युसूफ मकरा, खजिनादार राजेंद्र लढ्ढा, सचिव अरविंद देशपांडे, जैन स्पोर्टस अकॅडमचे मुख्य कोच सुयस बुरकूल उपस्थीत होते. मोहम्मद फजल यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेतील उपविजेता ग्रीन, तर विजेता ब्लू संघासह स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही यावेळी गौरव करण्यात आला. ५ मॅचमध्ये १९० धावा केल्याने अक्षय मेघानी बेस्ट बॅटमॅन म्हणून गौरवले. ५ मॅचमध्ये ९ विकेट घेणाऱ्या मोहम्मद सैफ याला बेस्ट गोलदांज, तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून मोहम्मद नोमान याला सन्मानित करण्यात आले त्याने १४८ धावांसह हॅट्रिक घेत ७ विकेट घेतल्यात. चषकासह कॅश पारितोषीकाने सर्वांना सन्मानित करण्यात आले.

पुर्वेश चौधरी या खेळाडूंने जेसीएल टी-२० सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती त्याला जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी बॅट व क्रिकेट किट पुर्ण साहित्य देण्याचे जाहिर केले होते. ते साहित्य मान्यवरांच्या उपस्थित देऊन त्याचा गौरव करण्यात आला. संपूर्ण स्पर्धेत संदीप जरे, प्रविण इंगोले, संतोष बडगुजर, मुश्ताक अली, पंकज पुरोहीत, मोहम्मद साद, मोहम्मद फजल यांनी पंच आणि गुणलेखक म्हणून काम पाहिले.

Related Posts

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !
जळगाव

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

August 18, 2026
तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !
जळगाव

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

August 18, 2026
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

August 18, 2026
तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

August 18, 2026
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group