• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 26, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२६ 

देवाच्या कार्यक्रमासाठी भावाकडे मुक्कामी थांबलेल्या अर्चना प्रशांत मगर (वय ४०) यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी ५ तोळे सोने, १५ भार चांदी व ३० हजारांची रोकड असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील साई पाडुरंग सोसायटीमध्ये घडली. त्यानंतर चोरट्यांनी अन्य दोन घरांमध्ये देखील चोरी केली. एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी केल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील पिंप्राळा परिसरातील साई पाडुरंग सोसायटीमध्ये अर्चना मगर या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. २३ ऑगस्ट रोजी त्यांचे – मोठे भाऊ रविंद्र इंधाटे यांच्याकडे देवाचा कार्यक्रम असल्याने मगर कुटुंबिय कार्यक्रमासाठी गेले होते. – रात्री ते तेथेच मुक्कामी थांबल्यानंतर – दि. २४ ऑगस्ट रोजी अर्चना मगर या घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात जावून पाहणी केल्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले होते. त्यामुळे अर्चना मगर यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली.

चोरट्यांनी अर्चना मगर यांच्या घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ४९ ग्रॅम सोन्याचे दागिने, १५ चांदी व ३० हजारांची रोकड असा ऐवज चोरुन नेला. घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.अर्चना मगर यांच्यासह चोरट्यांनी त्याच परिसरात राहणाऱ्या सचिन अशोक चौधरी व संजय भगवान चौधरी याच्या घरात देखील चोरी केल्याचे समोर आले. एकाच रात्रीमध्ये चोरट्यांनी तीन घरांमध्ये चोरी केल्यामुळे पोलिसांनी परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.चोरट्यांनी अर्चना मगर यांच्या घरातून १५ ग्रॅम सोन्याची शॉर्ट पोत, १२ ग्रॅमची चैन, १० ग्रॅमचे कानातले, १२ ग्रॅमचे मंगळसूत्र, ७ भार वजनाचे पायातील चांदीचे पैंजण, ३ भार वजनाची चांदीची चैन, २ भार वजनाची जोडवे व ३० हजरांची रोकड असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.

परिसरातील एका घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे मध्यरात्रीच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून येत असल्याचे कैद झाले आहे. त्यांनीच तिघ घरांमध्ये चोरी केल्याचा पोलिसांना संशय असून त्या फुटेजवरुन पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026
बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !
जळगाव

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group