• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 1, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १  नोव्हेंबर २०२६

बंदुकीचा धाक दाखवत तालुक्यातील स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तोंडाला मास्क लावून आलेल्या चार जणांनी सशस्त्र दरोडा टाकला, बँकेतील लॉकरमधील रोकड व सोने असा कोटपावधी रुपयांचा ऐवज सहा बंगांमध्ये भरून दरोडेखोर दोन दुचाकीवरून पसार झाले. तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पळून जाणाऱ्या दरोडेखोरांचा पाठलाग करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपये रोकड व ६ बॅग सोने जप्त केले आहे.

ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भोकर गावात घडली. तालुक्यातील भोकर येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तोंडाला मास्क आणि हेलमेट घालून चार संशयितांनी आत प्रवेश केला. त्यांच्याजवळ असलेल्या एअरगनचा धाक दाखवित त्यांनी बँकेत असलेल्या कर्मचाऱ्यांना धमकाविले. दरम्यान, बँकेतील मैनेजर आणि कॅशीरला लॉकरच्या चाब्या सोबत घेवून लॉकरकडे घेवून जात असतांना सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला. मात्र एका दरोडेखोराने सुरक्षरक्षकाच्या दिशेने पायाजवळ हवेत फायर केला. त्यानंतर बंदुक्काची धाक दाखवत त्यांना लॉकर उघडण्यास सांगितले. त्या वेळी बँकेतील १६ लॉकरमधील सोने आणि सुमारे १५ लाख रुपयांची रोकड बॅगमध्ये भरून चारही जण दोन विना क्रमांकाच्या स्पोर्ट दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळतातच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बँकेत जाऊन पाहणी करीत घटनेची माहिती जाणून घेतली.

दरोड्याच्या घटनेवेळी बँकेत अधिकारी, कर्मचारी मिजून ६ जग आणि एक सुरक्षा रक्षक असे सात जण होते. दराड़ा टाकल्यानंतर संशयितांनी सर्वांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले. ऐवज घेवून पळून जात असतांना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी बँकेत धाव घेत त्यांची सुटका करीत घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली.

भोकर येथील दरोड्याच्या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा पोलीस दलातून बडतर्फे पोलिस उपनिरीक्षक शंकर जासक हा असल्याचा पोलिसांना संशय आहे मुंबई येथे कार्यरत असतांना त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. या कालावधीत तो आर्थीक विवंचनेत असल्यामुळे त्याने सन २०२३ मध्ये शालकाच्या मदतीने शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँकेत दरोडा टाकून ३.१७ कोटी रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. त्या गुन्हात तो जिल्हा कारागृहात होता जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा स्टेट बैंकेत दरोडा टाकून कोट्यावधी रुपयांचा ऐवज लुटला. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे तो काही वेळताच जेरबंद झाल्याने त्याचा हा प्रयत्न देखील फसला.

एका दुचाकीवर असलेल्या दरोडेखोर हे चावलखेड्याच्या दिशेने पळून गेल्यानंतर त्यांना पोलीस पाठलाग करीत असल्याचे समजताच त्यांनी सोने आणि रोकड असलेल्या बॅगा रस्त्यावर फेकून दिल्या. या बॅगसह ५ बॅगमधील सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यानी भेट देऊन पाहणी केली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोरटे बँकेत शिरले होते. सुमारे अर्धा ते पाऊण वासात त्यांनी कोट्यावधीचा ऐवज लुटून ते पसार झाले.

दरोडा टाकण्यापूर्वी चार पैकी एका संशयिताने भोकर गावात चारद विक्रीच्या बाहण्याने येवून रेकी केली गावातील रस्त्यांसह तेथे असलेल्या इतर माहिती समजल्यानंतर त्यांनी शनिवारी बँकेत सशस्त्र दरोडा टाकला. त्यांच्याजवळ असलेल्या एअरगनचा धाक दाखवित त्यांनी बार दरोडेखोरांपैकी २ जणानी मॅनेजर आणि कॅशियर यांना बंदुकीचा धाक दाखवत लॉकर उघडण्यास सांगितले, त्यावेळी १६ लॉकर उघडून त्यातील सोने व जवळपास १५ लाख रुपयांची रोकड डेंगांमध्ये भरून ते बँकेबाहेर पडले व दोन दुचाकीवरून पसार झाले.

दरोड्याची माहिती मिळताच ग्रामस्थानी दुचाकीवरून चोरट्‌यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला किनोदजवळ एका चोराला टामी मारली, मात्र ती त्याने चुकविली. त्यानंतर रिधूरजवळही रोखण्याचा प्रयत केला. अखेर डिकसाईजवळ रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लागल्याने चोरटा शेतात घुसला आणि तेथे ग्रामस्थांच्या तावडीत सापडला घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील हे घटनास्थळी पोहोचले. या घटनेसंदर्भात जिल्हाभरातील बेलिस यंत्रणेला अॅलर्ट करण्यात आले होते.

Related Posts

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू
क्राईम

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

फैजपूरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंद घरे फोडली; सोन्याचे दागिने अन् दीड लाखांची रोकड लंपास!

October 31, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

. पैशांच्या वादातून विवाहितेचा छळ? छळाला कंटाळून ४१ वर्षीय महिलेने संपवले जीवन!

October 31, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !
जळगाव

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group