• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 15, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२६

विद्युत मीटर तपासणीनंतर वीज उपकरणाचा भार अधिक असल्याने वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचे सहाय्यक अभियंता विशाल वसंत नेमाडे (३७, रा. योगेश्वर नगर) यांच्यासह दोन वरिष्ठ तंत्रज्ञांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवार दि.१४ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार,  एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात तक्रारदाराच्या घरी महावितरणच्या महसूल व देय उपविभागाचे सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे, वरिष्ठ तंत्रज्ञ भरत कडू तायडे (४५, रा. कोल्हे हिल्स परिसर), रवींद्र छन्नू पाटील (४१, रा. पंडित कॉर्नर अपार्टमेंट) हे वीज मीटर तपासणीसाठी गेले होते. तेथे बसविलेल्या नवीन वीज मीटरची तपासणी करून वीज मीटरचे व घरातील उपकरणाचे फोटो काढले. त्यानंतर भरत तायडे याने तक्रारदारास फोन करून बोलविले व तुमच्याकडे अधिक भार असल्याने वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी सहाय्यक अभियंत्याच्या नावाने ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाच घेण्यास संमती दर्शविली. याविषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडे तक्रार केली. त्यानंतर सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांना १५ हजार रुपयांची लाज घेताना पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्तांवर मारहाणीचा आरोप; जळगाव शहर पोलिसांत नोंद!

November 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

नातेवाईकावरच संशयाची सुई; हवालदाराच्या घरातील लाखोंचे दागिने लंपास!

November 15, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

जळगावातील आनंद मेळ्यात पैशांसाठी धुडगूस : आयोजकावर चॉपरने वार, १५०० रुपये लुटले!

November 14, 2026
चार दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह : भोलाणे परिसरात खळबळ !
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह : भोलाणे परिसरात खळबळ !

November 14, 2026
श्रीराम रथोत्सवासाठी मनपा प्रशासन ॲक्शन मोडवर : उपमहापौर मनोज चौधरींचे अधिकाऱ्यांना आदेश
जळगाव

श्रीराम रथोत्सवासाठी मनपा प्रशासन ॲक्शन मोडवर : उपमहापौर मनोज चौधरींचे अधिकाऱ्यांना आदेश

November 13, 2026
जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!
जळगाव

जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

November 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्तांवर मारहाणीचा आरोप; जळगाव शहर पोलिसांत नोंद!

November 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

नातेवाईकावरच संशयाची सुई; हवालदाराच्या घरातील लाखोंचे दागिने लंपास!

November 15, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात महावितरणचा सहाय्यक अभियंता १५ हजारांची लाच घेताना रंगेहात!

November 15, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

जळगावातील आनंद मेळ्यात पैशांसाठी धुडगूस : आयोजकावर चॉपरने वार, १५०० रुपये लुटले!

November 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group