• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डोळ्यादेखत 23 सेकंदात 4 धावत्या गाड्या गायब ; रस्त्यावर असं घडलं तरी काय पाहा व्हिडीओ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 25, 2022
in क्राईम, देश-विदेश
0
डोळ्यादेखत 23 सेकंदात 4 धावत्या गाड्या गायब ; रस्त्यावर असं घडलं तरी काय पाहा व्हिडीओ
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अवघ्या 23 सेकंदाच जे घडलं ते पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. रस्त्यावरून चालणाऱ्या चार गाड्या एकाच वेळी अचानक गायब झाला. रस्त्यावर असं काही घडलं की चारही गाड्या दिसेनाशा झाल्या. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर काही गाड्या आहेत. सुरुवातीला एक भलामोठा ट्रक दिसतो आहे. ट्रकमुळे मागील गाड्यांना पुढे जायला जागा नाही आहे. त्यामुळे जसा ट्रक पुढे सरकतो तशा मागील गाड्या हळूहळू मागे मागे येत आहेत. ट्रकच्या मागे एकूण चार कार रांगेत दिसत आहेत. इतक्यात मागून आणखी एक भलामोठा ट्रक येतो. हा ट्रक भरधाव असतो. तो वेगाने येतो आणि सर्व गाड्यांवर चढतो आणि या गाड्यांच्या पुढे असलेल्या ट्रकला तो टक्कर देणार तोच तो ट्रक पुढे निघून जातो.

pic.twitter.com/qAOcuF8bdn

— traffic-accidents (@DeadlyAsphaIt) February 24, 2022

ट्रक एकामागोएक चारही गाड्यांवरून जातो. त्यानंतर धुरळा उडतो आणि धूरच धूर दिसतो. रस्ता, गाड्या काहीच दिसत नाही. सर्वकाही गायब झाल्यासारखं वाटतं. काही वेळाने सर्वकाही स्पष्ट दिसू लागतं. गाड्या गायब झाल्यासारख्या होता. काही वेळाने जसा धुरळा कमी होतो तसं तुम्ही पाहू शकता की चारही कार गायब होतात. तिथं फक्त भंगार दिसतं. ट्रक कार्सना चिरडतो. कारचा चक्काचूर होतो.
अपघाताचा हा थरारक असा व्हिडीओ आहे. सुरुवातीला मंद गतीने चालणाऱ्या गाड्या पाहता, इथं असा काही भीषण अपघात होऊ शकतो, याचा विचारही आपण केला नव्हता. हा अपघात कधी, कुठे झाला आहे याची माहिती नाही. अपघातात जीवितहानी झाली आहे की नाही याचीही काही माहिती नाही. पण अपघात इतका भयंकर आहे की कारमधील लोकांचा जीव वाचवला नसावा, असंच दिसतं आहे.

Related Posts

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !
क्राईम

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

घरमालकाच्या घरातून चिलर व मोटार चोरले; दोन तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

April 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

पाहुणीच ठरली चोर; जळगावात विश्वासघात करत ९७ हजारांचे दागिने लंपास !

April 9, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

विधवा पेन्शनचे आमिष, प्रेमसंबंधाची मागणी; जळगाव शहरातील धक्कादायक प्रकार उघड !

April 9, 2026
marhan
क्राईम

गाडीच्या कटावरून वाद विकोपाला; तरुणावर ब्लेड व लोखंडी कड्याने हल्ला, गंभीर जखमी !

April 9, 2026
बनावट शालार्थ आयडी घोटाळा उघड: अमळनेरमध्ये १०० जणांना नोटिसा !
क्राईम

बनावट शालार्थ आयडी घोटाळा उघड: अमळनेरमध्ये १०० जणांना नोटिसा !

April 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

April 9, 2026
जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

April 9, 2026
युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

April 9, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group