• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हनुमानाचा रोल करणाऱ्या तरुणाचा ऑन स्टेज मृत्यू ; वाचा सविस्तर काय आहे घटना

उत्तर प्रदेशाच्या मैनपुरीतील घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 4, 2022
in क्राईम, देश-विदेश, ब्रेकिंग, राज्य
0
हनुमानाचा रोल करणाऱ्या तरुणाचा ऑन स्टेज मृत्यू ; वाचा सविस्तर काय आहे घटना
Share on FacebookShare on Twitter

मैनपुरी : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशाच्या मैनपुरीत गणेशोत्सवात हनुमानाचा रोल करणाऱ्या एका तरुणाचा स्टेजवरच मृत्यू झाला. तो रामभजनावर डान्स करत होता. नाचताना तो अचानक कोसळला. त्यानंतर पुन्हा उठलाच नाही. प्रारंभी दर्शकांना हा युवक अॅक्टिंग करत असल्याचे वाटले. पण अनेक मिनिटांपर्यंत तो उठला नसल्यामुळे त्यांनी स्टेजवर धाव घेतली. त्याची शुद्ध हरपली होती. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे त्यांनी सांगितले. अवघ्या 35 वर्षांच्या या तरुणाचे नाव रवी शर्मा असे होते.

डान्स करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूशी संबंधित 2 व्हिडिओ उजेडात आलेत. एक व्हिडिओ 45 सेकंदांचा आहे. त्यात हनुमानाचा पेहराव घातलेला युवक स्टेजवर हळूवार डान्स करताना दिसून येत आहे. काही मिनिटे डान्स केल्यानंतर तो अचानक अस्वस्थ झाल्याचे दिसतो. तो स्टेजवरून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. तोंडाला हात लावतो. त्यानंतर अचानक कोसळतो. तर दुसरा व्हिडिओ त्याला रुग्णालयात नेतानाचा आहे.

ही घटना शनिवारी रात्री बंशी गोहरा भागात घडली. स्थानिकांच्या मते, रवी शर्मा रामलीला व अन्य उत्सवांत मागील 15 वर्षांपासून हनुमानाचा रोल करत होता. आसपासच्या भागात रामलीला आयोजित करताना त्याला नेहमीच बोलावण्यात येत होते. त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. रवी शर्मा मैनपुरीच्या राजा बागेत कुटुंबासह राहत होता. त्याने मैनपुरीतून देखाव्याची सुरूवात केली होती. त्यामुळे त्याला लोक ‘झांकी गुरू’ म्हणूनही ओळखत होते. रवीला 2 भाऊ आहेत. मागील 15 ते 20 वर्षांपासून भजन संख्या, कीर्तन, देवी जागरण सारख्या कार्यक्रमांत अभिनय करत होता. डान्स करताना हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याची उत्तर प्रदेशातील 3 दिवसांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी बरेलीत गुरूवारी रात्री मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत डान्स करताना 45 वर्षीय प्रभात कुमार नामक व्यक्तीचा मृत्यू झाला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभात यांनाही हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan
क्राईम

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर
क्राईम

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026
अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !
क्राईम

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !
क्राईम

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group