• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सावधान : पत्नीकडे हि मागणी कराल तर तुम्हाला जावे लागेल पत्नीकडे नांदायला

अहमदनगर न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 15, 2022
in क्राईम, राज्य
0
सावधान : पत्नीकडे हि मागणी कराल तर तुम्हाला जावे लागेल पत्नीकडे नांदायला
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर : वृत्तसंस्था

तुम्ही नेहमी समाजात बघत असतात की, जर पती आणि पत्नीचे परिवारात जमत नसेल तर दोघेही स्वतःच्या मर्जीने घटस्फोट घेऊ शकतात व त्याला कायद्याने परवानगी सुद्धा आहे, पण या प्रकरणात जरा वेगळे समोर आले आहे. ते म्हणजे आता तुम्ही जर पत्नीला घटस्फोट मागाल तर तुम्हाला पत्नीच्या घरी नांदायला जावे लागेल असा निकाल अहमदनगर इथल्या न्यायालयाने दिला आहे.

पती-पत्नीदरम्यान या ना त्या कारणावरुन भांडणं होत असतात. कधी ती घरातच मिटवली जातात, तर कधी ती कोर्टापर्यंत जातात. काही प्रकरणं सामोपचाराने मिटवली जातात. तर काही प्रकरणं घटस्फोटापर्यंत पोहोचतात. सध्या असंच एक प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. कोर्टाने या प्रकरणात पतीला दणका देत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

काय आहे कोर्टाचा निकाल?
पत्नीकडे घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीने पत्नीकडे नांदण्यासाठी जावं असा महत्त्वपूर्ण निकाल अहमदनगर इथल्या न्यायालयाने दिला आहे. अहमदनगर न्यायालयाचा पती-पत्नींच्या संबंधांवर महत्त्वपूर्ण निकाल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या निकालात पतीने दोन महिन्याच्या आत पत्नीकडे नांदायला जावं अस आपल्या आदेशात म्हटल आहे.

या घटनेतील पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून दोघेही चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. पती जिल्हा परिषद शिक्षक असून महिला कृषी विद्यापीठात नोकरीला आहे. दोघांचा विवाह ऑगस्ट 2014 मध्ये झाला. विवाहच्या दोन वर्षानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले आणि दोघं वेगळं राहु लागले. यानंतर पतीने पत्नी परस्पर संमतीने हा वाद 2018 मध्ये न्यायालयात गेला. यात पतीने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली.

या वादाचा निकाल अहमदनगरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने दिला असून न्यायालयाने पती पत्नीने एकमेकांवर केलेले आरोप फेटाळून लावले. दोघे वैवाहिक संबंध पुर्नस्थापित होण्यास पात्र असल्याचं न्यायालयाने निकालात म्हटलं असून पतीने दोन महिन्याच्या आत वैवाहिक संबंध पुर्नस्थापित करावेत असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Related Posts

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026
बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !
क्राईम

बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !

June 10, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026
महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका
क्राईम

महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

June 10, 2026
दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू
क्राईम

दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

June 10, 2026
वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत
क्राईम

वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत

June 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026
बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !

बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !

June 10, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group