• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

आईच्या पोटी जन्माला आले असे बाळ ; डॉक्टरांना बसला धक्का !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 21, 2023
in आरोग्य, राज्य, वाणिज्य, सामाजिक
0
आईच्या पोटी जन्माला आले असे बाळ ; डॉक्टरांना बसला धक्का !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२३

आई अन जन्माला आलेलं बाळ एक अतुट नातं असतं असे म्हटले जात. प्रत्येक आईसाठी बाळ कसे हि असो ते आईचे लाडके असतेच. सध्या जन्माला आलेल्या बाळांमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी पहायला मिळतात. कधी दोन हात, दोन डोकं, जास्त बोटं असलेलं बाळ जन्माला येत असतं.

जन्मताच काही बाळांना अनेक आजार होतात. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अनेक बदल पहायला मिळतात. अशातच एक जन्मलेल्या बाळाचा एक व्हिडीओ समोर आलाय. या बाळाला पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कारण हे बाळ एलियन सारखं दिसत आहे.एका महिलेनं एलियन सारख्या दिसणाऱ्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाचा व्हिडीओ सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बाळाला पाहून अनेकजण चकित झाले आहेत.Viral News : स्वतःला हतोड्यानं मारतो, तरीही होत नाही जखम; काय आहे कारण?समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाळ नॉर्मल बाळांपेक्षा वेगळं दिसत आहे. मुलाच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीर पांढरे आहे.

त्याची कातडी सिमेंटसारखी असल्याचं दिसत आहे. मुलाच्या शरीरावर अनेक भेगाही दिसतायेत. त्याचे डोळे आणि तोंड लाल असून तो एखाद्या एलियन सारखा दिसतोय. असं बाळ क्वचितच जन्माला येतं.View this post on InstagramA post shared by KBK FOUNDATION (Oluseyi Odewale) (@kbkonline)kbkonline नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
अगदी काही वेळात हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसला. या व्हिडीओ वर अनेक कमेंट येताना दिसत आहे. मुलाला हार्लेक्विन इचथायोसिस नावाचा अनुवांशिक आजार असल्यातं सांगण्यात येत आहे. या आजाराचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. हार्लेक्विन इचथिओसिसने ग्रस्त असलेली बाळे अकाली जन्मलेली दिसतात. त्यांचे बहुतेक शरीर जाड आणि कडक त्वचेने झाकलेले असते, ज्यामध्ये क्रॅक दिसतात. सर्वात धक्कादायक आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आजारावर कोणताही इलाज नाही.

Tags: #mother

Related Posts

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण
जळगाव

हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

March 19, 2026
निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !
जळगाव

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

March 18, 2026
लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !
जळगाव

लोकचित्रकलेचा संदेश; वारली प्रदर्शनाचे जल्लोषात उद्घाटन !

March 18, 2026
सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल
जळगाव ग्रामीण

सुप्रभात गुढी पाडवा: महात्मा गांधी उद्यानात प्रात:कालीन संगीतमैफिल

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group