• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रात्रीच्या सुमारास बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 30, 2025
in जळगाव, क्राईम
0
रात्रीच्या सुमारास बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० मार्च २०२५

एसटी बस व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २९ रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास अमळनेर ते शिंदखेडा रस्त्यावरील गलवाडे ते झाडी गावांदरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूरहुन अमळनेर येणारी बस (एमएच- २०, बीएल- ११९२) व अमळनेर कडून शिरपूर जाणारी दुचाकी (एमएच १८, बीटी ००९३) यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. अपघातानंतर दुचाकीस्वाराच्या शरिरातून मोठा रक्तस्त्राव झाला. तर अपघाताचे वृत्त पोलिसांना कळवण्यात आले आहे. तावखेडा येथील दिलीप पाटील असे दुचाकी चालकाचे नाव असल्याचे दुचकीच्या क्रमांकावरून समजते. रात्री उशिरापर्यंत पुढील प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात मारवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तातडीने मारवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील यांना बोलावून घेण्यात आले होते

Tags: #jalgaonA biker was killed on the spot after being hit by a bus late at night!

Related Posts

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी
क्राईम

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
क्राईम

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश
क्राईम

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात
जळगाव

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

January 31, 2026
बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ
जळगाव

बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ

January 31, 2026
भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !
जळगाव

भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !

January 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल

शॉर्टसर्किटचा फटका; कुसुंब्यात बंद घरातील संपूर्ण संसार जळून खाक

February 1, 2026
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली; शहरातून जनजागृतीचा संदेश

February 1, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

तुमच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आणि चांगल्या संधी मिळणार !

February 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group