• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

स्वस्तात सोने खरेदी करण्याची मोठी संधी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 2, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, ब्रेकिंग, राज्य, वाणिज्य
0
ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ मे २०२३ |

देशातील प्रत्येक व्यक्तीच्या घरात मंगल प्रसंगी सोन्याची खरेदी केली जात असते. त्यामुळे अनेकांना सोनं खरेदीचं मोठं आकर्षण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव रोज बदलतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे.

पुणे शहरातील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथील दुकानांमध्ये दागिन्यांचे निरनिराळे ऑप्शन मिळतात. त्यामुळे ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. पुण्यात काल (1 मे) 24 कॅरेट सोन्याचा प्रती तोळा दर 61765 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56618 रुपये प्रती तोळा इतका होता. पुण्यात आज (2 मे) 24 कॅरेट सोन्याचा प्रती तोळा दर 61736 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56591 रुपये प्रती तोळा इतका आहे. सोमवारपेक्षा पुण्यातील सोनं स्वस्त झालं आहे.

आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6172 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5658 इतकी आहे. पुण्यातील चांदीची बाजारपेठही प्रसिद्ध आहे. येथे आजचा चांदीचा दर 76000 रुपये प्रती किलो आहे. पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.

Tags: #gold

Related Posts

राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश
राज्य

राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश

February 11, 2026
सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !
राज्य

सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !

February 11, 2026
जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !
जळगाव

जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !

February 10, 2026
कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय
जळगाव

कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय

February 10, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव
जळगाव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश

राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश

February 11, 2026
सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !

सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !

February 11, 2026
शेतात काम करताना मधमाश्यांचा घातक हल्ला; शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू !

शेतात काम करताना मधमाश्यांचा घातक हल्ला; शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू !

February 11, 2026
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’चे लोकार्पण; संत्रा शेतीत नवे पर्व !

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’चे लोकार्पण; संत्रा शेतीत नवे पर्व !

February 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group