• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमराठी बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण; मनसे आक्रमक, भाजपवर थेट हल्लाबोल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 3, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
अमराठी बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण; मनसे आक्रमक, भाजपवर थेट हल्लाबोल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२६

मुंबईतील सुशील रहेजा नामक एका अमराठी बांधकाम व्यावसायिकाने मराठी तरुणाला मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली असून, याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. “तुम घाटी लोग सुधरोगे नही” असे अपमानास्पद उद्गार काढत मराठी तरुणावर हात उचलण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र संताप व्यक्त करत, गरज पडल्यास रस्त्यावरचा न्याय आपल्या पद्धतीने केला जाईल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

मुंबई लगतच्या मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपने अमराठी व्यक्तीची महापौरपदी निवड केल्यानंतर मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा वाद टोकाला गेला असतानाच मुंबईतील या घटनेमुळे वातावरण अधिकच तापले आहे. अमराठी बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी सत्ताधारी भाजपवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसलेला नाही, तरीही मुंबईतील मराठी माणसाची ही अवस्था आहे. केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे,” अशी टीका त्यांनी केली.

पुढे बोलताना काळे म्हणाले, “मीरा-भाईंदरला मेहता महापौर आणि मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण—या घटना केवळ सूचक नाहीत, तर ही धोक्याची घंटा आहे. आशिष शेलार, अमित साटम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो, हे आता पाहायचे आहे.”

दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली असून, अन्यथा “रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच,” असा थेट इशाराही गजानन काळे यांनी दिला आहे. या घटनेमुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात ऐरणीवर आला आहे.

Related Posts

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !
क्राईम

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !
क्राईम

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !
क्राईम

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan
क्राईम

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group