• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बहिणाबाई स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी आ.रोहित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 9, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
बहिणाबाई स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी आ.रोहित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२३

खान्देशचा नावलौकिक वाढविणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा या गावी त्यांचे स्मारक करण्याचे ठरविले गेले. मात्र अजूनही ते काम अपूर्णावस्थेत आहे. आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी आसोदा येथे बहिणाबाई स्मारकाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना स्मारकाचे काम पूर्ण होण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी ग्रामस्थांच्या सातत्याच्या मागणीनंतर दीर्घकाळाने शासनाने निधी जाहीर केला आहे. मात्र हा निधी आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नसावा, जाहीर केलेला निधी जर आला नाही, तर काम पुढे होणार नाही. यामुळे निधीचा विनियोग होवून काम पूर्णत्वाकडे कसे जाईल याकडे निधी जाहीर करणाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे

स्मारकाच्या सुरुवातीचे प्लॅनचे डिझाईन बदलले, छतावर पत्राचा वापर केला हे चुकीचे आहे. यामुळे स्मारकाचे सौंदर्य खुंटले आहे. समितीने वारंवार हे निर्दशनास आणूनही त्याकडे दुर्लक्षच झाले. स्मारकस्थळी बारामती, मुंबई प्रमाणे प्रशस्त तारांगण करणे शक्य आहे. माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी निधी देवून कामही केले होते, त्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. स्मारक उभारणीनंतर साहित्य संमेलने, परिषदा या ठिकाणी घेता येणे शक्य होणार आहे. अपूर्ण निधीमुळे काम अपूर्णावस्थेत आहे. यामुळे वाढीव दोन कोटींचा निधी देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदन दिल्यानंतर बहिणाबाईंच्या स्मारकास त्यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, प्रदेश उपाध्यक्ष संदिपभैय्या पाटील, समन्वयक पंकज बोराडे, जिल्हा सरचिटणीस हेमंत पाटील, निरीक्षक प्रसन्नजित पाटील, माजी सरपंच विलास चौधरी, रवी देशमुख, ग्रा.पं.सदस्य विजय भोळे, प्रदीप भोळे, धवल पाटील, महेश भोळे आदी उपस्थित होते.

Tags: #jalgaonnews#rohitpawar

Related Posts

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने विवाहितेचा खून; दीराला जन्मठेप, सासूला ३ वर्षे सक्तमजुरी!

August 19, 2026
गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !
जळगाव

August 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

August 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group