• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ट्रक व प्रवासी गाडीचा भीषण अपघात : ८ जण ठार तर ६ जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 26, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
ट्रक व प्रवासी गाडीचा भीषण अपघात : ८ जण ठार तर ६ जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ जून २०२३

राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून हा अपघात दापोली-हण्र मार्गावरील आसूद जोशीआळीजवळ मॅगझीमो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या टकरीमध्ये मॅगझीमो चालक अनिल (बॉबी) सारंग यांच्यासह ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ६ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर दापोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला. अनिल हे मॅगझीमो (एमएच-०८-५२०८) घेऊन दापोलीतून आंजर्लेकडे जात होते. आसूद जोशीआळी येथील वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकवर मॅगझीमो आदळली. ट्रक वेगात असल्यामुळे मॅगझीमो रस्त्याच्या डाव्या बाजूला फरपटत काही अंतरावर गेली. हा अपघात एवढा भयानक होता की, मॅगझीमोचा चक्काचूर झाला. या गाडीतील पाच जण जागीच, तर दोघांचा रुग्णालयात आणि एका महिलेचा डेरवण येथे नेत असताना मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी पोलीस कर्मचारी व रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी धाव घेतली. या अपघातात चालक अनिल सारंग (वय ४५, रा. हण्र), संदेश कदम (५५), स्वरा संदेश कदम (८), मारियम काझी (६४), फराह काझी (२७, सर्व रा. अडखळ), मीरा महेश बोरकर (वय २२, रा. पाडले), वंदना चोगले (३४, रा. पाजपंढरी), सामीया इरफान शिरगांवकर अशा आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सामीया शिरगांवकर यांचा डेरवण येथे नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात सपना संदेश कदम (वय ३४, रा. अडखळ), श्रद्धा संदेश कदम (१४, रा. अडखळ), विनायक आशा चोगले (रा. पाजपंढरी), भूमी सावंत (१७), मुग्धा सावंत (१४), ज्योती चोगले (९, रा. पाजपंढरी) यांच्यावर उपजिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात अडखळ येथील कदम कुटुंबातील वडील आणि मुलीचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि एक मुलगी जखमी झाले आहेत. अपघात घडताच ट्रक चालक व क्लीनर यांनी अपघातस्थळावरून पळ काढला. त्यांचा शोध दापोली पोलीस घेत आहेत.

Related Posts

आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026
इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी
क्राईम

इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

April 2, 2026
“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?
क्राईम

“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?

April 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

जळगावात डॉक्टरांच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला !

April 2, 2026
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!
जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026
इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

इन्स्टाग्रामवरील ‘भाईगिरी’ महागात; जळगाव शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची हात जोडून माफी

April 2, 2026
“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?

“तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” : जळगावात ठेकेदारची सभापतींना धमकी ?

April 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

जळगावात डॉक्टरांच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला !

April 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group