• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जंगलातील रस्त्यावर झाला दुचाकीचा अपघात अन आला हत्ती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 22, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
जंगलातील रस्त्यावर झाला दुचाकीचा अपघात अन आला हत्ती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२३

अनेकदा लोक जजंगलाच्या आतून जाणाऱ्या रस्त्याने प्रवास करीत असतात. कारण हा प्रवास करीत असतांना निसर्गरम्य वाटतं तेवढंच ते धोकादायकही असतं. कारण कधी कोणता प्राणी गाडी समोर येईल, हल्ला करेल काही सांगता येत नाही. जंगलातून जाणाऱ्या अनेक रस्त्यांवर अपघाताच्या, प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे जंगलातील रस्त्यांवरुन जाताना खबरदारी घेण्याचं सांगितलं जातं. एक घटना समोर आलीय ज्यामध्ये जंगलामधून जाणाऱ्या रस्त्यावर एका व्यक्तीवर हत्तीनं हल्ला केला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.व्हिडिओमध्ये एका व्यक्तीची बाईक रस्त्यावर पडल्याचं तुम्ही पाहू शकता.

दुचाकीस्वार गाडीला उचलण्याचा प्रयत्न करत असताना जवळच असलेल्या कारचा हॉर्न वाजतो. जंगलातून हत्ती येऊन संतापात बाईक स्वारावर हल्ला करतो. हत्ती बाईक ढकलून देतो. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.Accident Video : बाईक घेऊन ट्रकला धडकली व्यक्ती, काही क्षणात घडलं असं की…wayanadan नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ थोड्याच वेळात सोशल मीडियावर फिरताना दिसला. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहेत.View this post on InstagramA post shared by Wayanadan (210K+ family❤️) (@wayanadan)दरम्यान, हत्तीच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यापूर्वीही अनेक असे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जंगलात जाऊन काही विचित्र कृत्य करुन पर्यटक प्राण्यांना त्रास देतात मग प्राणी भडकताच त्यांच्यावर हल्ला करतात. कधी पर्यटकांची चुकी असते तर कधी चुकी नसतानाही त्यांच्यावर हल्ला केला जातो.

Related Posts

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !
क्राईम

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

April 7, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार
क्राईम

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !
क्राईम

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

आयशरचा अचानक ब्रेक; रिक्षा आदळून तिघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा !

April 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; रावेर तालुक्यात खळबळ !

April 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

April 7, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026
खा.स्मिताताई वाघांच्या अध्यक्षतेखाली जळगाव पंचायत समितीची आढावा बैठक; शासकीय योजना वेळेत पोहोचवण्यास कडक निर्देश !

खा.स्मिताताई वाघांच्या अध्यक्षतेखाली जळगाव पंचायत समितीची आढावा बैठक; शासकीय योजना वेळेत पोहोचवण्यास कडक निर्देश !

April 7, 2026
“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group