• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावच्या तरुणाने दिली पाकिस्तानला गोपनीय माहिती : एटीएसने केली कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 14, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावच्या तरुणाने दिली पाकिस्तानला गोपनीय माहिती : एटीएसने केली कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२३

गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक(ATS) अनेक भागात कारवाई करीत आहे. नुकतेच या पथकाने देशातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याबद्दल एका २३ वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. सदर तरुणाचे नाव गौरव पाटील(जळगाव) येथील असल्याचे एटीएसने सांगितले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने एक्स या सोशल मीडिया साईटवर ही बातमी दिली आहे. हा तरूण नेव्हल डॉक येथे शिकाऊ उमेदवार म्हणून काम करत आहे.

Maharashtra ATS has arrested an accused on charges of collating confidential information about the Indian Government with a Pakistani agency. A youth named Gaurav Patil (23), who worked in the Naval Dock (Civil apprentice) has been arrested in the matter.

The accused was in…

— ANI (@ANI) December 13, 2023

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील एक संशयित पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने गौरव पाटीलला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा, एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फेसबुक व व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानातील दोन हस्तकांशी ओळख झाली होती. याच ओळखीतून त्याने गोपनीय व संवेदनशील माहित पुरवली. या माहितीच्या बदल्यात त्याने पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, पाटीलसह त्याच्या संपर्कात असलेल्या तिघांविरोधात एकूण चार जणांविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. तिसऱ्या व्यक्त्तीबाबत अधिक तपास सुरू आहे. पाटीलला अटक करण्यात आली आहे.

Tags: #ats

Related Posts

हॉटेल चालकाने  लिहली सुसाइट नोट : ‘त्या’ बाप-लेकाची चौकशी होणार का ?
क्राईम

हॉटेल चालकाने  लिहली सुसाइट नोट : ‘त्या’ बाप-लेकाची चौकशी होणार का ?

September 17, 2025
शिवसैनिक संतप्त : समाजकंटकांनी फेकला स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग !
क्राईम

शिवसैनिक संतप्त : समाजकंटकांनी फेकला स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग !

September 17, 2025
कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; मनसेचा इशारा !
जळगाव

कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; मनसेचा इशारा !

September 17, 2025
स्कुल व्हॅनच्या जबर धडकेत सायकलस्वार वृद्ध जागीच ठार !
क्राईम

स्कुल व्हॅनच्या जबर धडकेत सायकलस्वार वृद्ध जागीच ठार !

September 17, 2025
जळगावातील तरुणाला भरधाव रेल्वेचा जबर धक्का अन दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावातील तरुणाला भरधाव रेल्वेचा जबर धक्का अन दुर्देवी मृत्यू !

September 17, 2025
मध्यरात्री भीषण अपघात : जळगावातील महिला ठार तर पती जखमी !
क्राईम

मध्यरात्री भीषण अपघात : जळगावातील महिला ठार तर पती जखमी !

September 17, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लाडकी बहिण योजनेवर बच्चू कडू यांची सरकारवर टीका !

लाडकी बहिण योजनेवर बच्चू कडू यांची सरकारवर टीका !

September 17, 2025
हॉटेल चालकाने  लिहली सुसाइट नोट : ‘त्या’ बाप-लेकाची चौकशी होणार का ?

हॉटेल चालकाने  लिहली सुसाइट नोट : ‘त्या’ बाप-लेकाची चौकशी होणार का ?

September 17, 2025
शिवसैनिक संतप्त : समाजकंटकांनी फेकला स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग !

शिवसैनिक संतप्त : समाजकंटकांनी फेकला स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग !

September 17, 2025
कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; मनसेचा इशारा !

कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; मनसेचा इशारा !

September 17, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group