• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गेंदालाल मिलमध्ये रस्त्याने जात असलेल्या तरुणास लुटले ; गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 3, 2022
in क्राईम, जळगाव
0
गेंदालाल मिलमध्ये रस्त्याने जात असलेल्या तरुणास लुटले ; गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाला रस्त्याने जात असताना दोन जणांनी अडवून मारहाण करत त्यांच्या खिशातील बाराशे रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या अल्ताफ शेख सलीम (वय-२८) हा तरूण मजुरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत आहे. २ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अल्ताफ शेख हा गेंदालाल मिल परिसरातील सिटी कॉलनी जवळून पायी जात असताना रस्त्यावर मुसेफ शेख आणि रईस समशेर पठाण दोन्ही रा. गेंदालाल मिल यांनी त्याचा रस्ता अडविला. काहीही कारण नसतांना शिवीगाळ करून दमदाटी केली आणि त्याच्या खिशातून बाराशे रुपयांची रोकड बळजबरी घेवून पसार झाले. याबाबत अल्ताफ शेख सलीम याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मुसेफ शेख आणि रईस समशेर पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे करीत आहे.

Related Posts

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026
विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !
क्राईम

विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

April 13, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; दोघे युवक गंभीर जखमी, चालकावर गुन्हा

April 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

‘त्या’ गर्भवती महिलेच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले : पतीनेच केला गळा आवळून खून !

April 13, 2026
हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !
जळगाव

हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

April 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026
विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

April 13, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; दोघे युवक गंभीर जखमी, चालकावर गुन्हा

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group