• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चाळीसगाव महसूल पथकाची कारवाई : अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 5, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चाळीसगाव महसूल पथकाची कारवाई : अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडले !
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले

जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात वाळूमाफियांचा मोठा धूडघूस सुरु असतांना आता प्रशासनाने कारवाई सुरु केली असून चाळीसगाव तालुक्यात महसूल भरारी पथकाने वाळू चोरीचे ट्रॅक्टर पकडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यात दि.३ नोव्हेबर रोजी पहाटेच्या ३.३० वाजेच्या  सुमारास प्रणव हिरालाल अमृतकर याच्या मालकीचे वाळूसह ट्रॅक्टर मेहुणबारे पोलीस स्टेशनला जमा केले. ही कारवाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव प्रांताधिकरी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर तहसीलदार जगदीश भारकर, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, नायब तहसीलदार विकास लाडवांजरी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक मधील मंडळ अधिकारी पी.एस.महाजन, मंडळ अधिकारी सुनिल पवार, तलाठी सचिन हातोले, तलाठी अनिल निकम यांच्या पथकाने केली आहे. सर्वत्र चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांकडून या कारवाईचे कौतुक होत आहे.

Tags: #chalisgaon#criem

Related Posts

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत
जळगाव

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

June 10, 2025
आ.चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री शिंदे
जळगाव

आ.चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री शिंदे

June 10, 2025
जळगावातील शैक्षणिक क्षेत्राचा झाला ‘खेळखंडोबा’ !
जळगाव

जळगावातील शैक्षणिक क्षेत्राचा झाला ‘खेळखंडोबा’ !

June 10, 2025
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

नात्याला काळिमा : तीन मित्रांसोबत पत्नीला ठेवायला लावले शारीरिक संबंध !

June 10, 2025
बोदवड रस्त्यावर तलवार व कोयता घेऊन दहशत माजविणारा अटकेत !
क्राईम

बोदवड रस्त्यावर तलवार व कोयता घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

June 10, 2025
शनिपेठ पोलिसांचा छापा : गोवंशाची कत्तल करुन विक्रीसाठी ठेवलेले दीडशे किलो मांस जप्त !
क्राईम

शनिपेठ पोलिसांचा छापा : गोवंशाची कत्तल करुन विक्रीसाठी ठेवलेले दीडशे किलो मांस जप्त !

June 10, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

June 10, 2025
मद्यप्रेमींच्या खिशाला बसणार मोठी झळ : सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

मद्यप्रेमींच्या खिशाला बसणार मोठी झळ : सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

June 10, 2025
शरद पवारांची मोठी घोषणा : महिलांना मिळणार मोठी संधी !

शरद पवारांची मोठी घोषणा : महिलांना मिळणार मोठी संधी !

June 10, 2025
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 3 महत्वाचे निर्णय !

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 3 महत्वाचे निर्णय !

June 10, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group