• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू : खिशात सापडली सुसाईट नोट !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 27, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू : खिशात सापडली सुसाईट नोट !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२५

रेल्वेची धडक लागल्याने खंडेराव नगरच्या रेल्वे पुलावरुन नाल्यात कोसळल्याने मनोज माणिकराव देशमुख (वय ४८, रा. शिवकॉलनी) यांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मंगळवार दि. २६ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. मयताच्या खिशात चिठ्ठी मिळून आली असून त्यामध्ये नाव आणि आत्महत्या करीत असल्याबाबतचा मजकूर लिहीला आहे. परंतू तो वाचता येत नसली तरी पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील शिवकॉलनी परिसरात मनोज देशमुख हे वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास ते खंडेराव नगराजवळील रेल्वे पुलावरुन जात असतांना त्यांना रेल्वेची धडक लागून ते पुलावरुन थेट वाहणाऱ्या नाल्यात कोसळले. ही घटना त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी घटनेची माहिती आपदा मित्र जगदिश बैरागी यांना दिली. त्यांनी याबाबत रामानंद नगर पोलिसांना माहिती  दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह नाल्यातून बाहेर काढत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ शरद वंजारी हे करीत आहे.

पुलावरुन पडलेल्या मनोज देशमुख यांचा मृतदेह नाल्यात आढळून आल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी  धाव घेतली. यावेळी मयत देशमुख हे शिवकॉलनी परिसरात राहत असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची ओळख पटवली. मयत देशमुख यांच्या खिशात एक चिट्ठी मिळून आली. यामध्ये त्यांनी तोडक्या मोडक्या अक्षरात स्वतः चे नाव आणि आपण आत्महत्या करीत असून त्याला कोणालाही जबाबदार धरु नये असे लिहीले आहे. पोलिसांनी ती सुसाईट नोट जप्त केली आहे.

Related Posts

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू
जळगाव

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !
क्राईम

भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !

March 17, 2026
सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !
क्राईम

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली
क्राईम

मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026
चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

March 17, 2026
शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !
क्राईम

शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !

भोपाळचा फरार गुन्हेगार भुसावळात पोलिसांच्या सापळ्यात अडकला; गावठी कट्टा जप्त !

March 17, 2026
सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group