• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

जयंत पाटलांची पदावरून अजित पवारांनी केली हकालपट्टी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
जयंत पाटलांची पदावरून अजित पवारांनी केली हकालपट्टी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जुलै २०२३

राज्यातील सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सरकारचे मोठे बळ मिळाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदी असलेले जयंत पाटील यांची हकालपट्टी केल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा करीत अजित पवारांनी करीत सुनील तटकरे यांना नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.

जयंत पाटील यांची नियुक्ती आपल्या स्वाक्षरीने झाली होती. मी आता पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष आहे, पूर्वी उपाध्यक्ष होतो तेव्हा ही नियुक्ती केली होती. संघटनात्मक निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून ही नियुक्ती केली होती.
आता मी जयंत पाटील यांना जबाबदारीतून मुक्त करीत असल्याचे अधिकृतरीत्या कळविले आहे. तसेच त्यांच्या जागेवर सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करतो आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. त्यावेळी पटेल यांनी ही घोषणा केली. या घडामोडींमुळे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. काही वर्षांपूर्वी खडसेंनी २०२० मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देत, राष्ट्रवादी काँग्रेससोबत पाट लावला होता.

Related Posts

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !
क्राईम

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!
जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026
अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !
क्राईम

अकोल्यात पोलिसांची घृणास्पद कृत्ये उघड: महिला कैद्येकडे मुलीला ‘शरीरसुखासाठी’ पाठवण्याची मागणी; एएसआय निलंबित !

April 1, 2026
भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!
क्राईम

भोंदूबाबा खरात अडचणीत: १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पत्नी फरार!

April 1, 2026
ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !
क्राईम

ब्रेकिंग : बिहारमधील शीतला माता मंदिरात गर्दीत धक्काबुक्की, ९ जणांचा मृत्यू !

March 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ;  जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

चोरीच्या घटनांवर पोलिसांचा धसका; तीन घरफोडी करणारे ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई !

April 2, 2026
दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

दुहेरी धडकेत दुचाकीस्वार ठार; भरधाव रिक्षाची धडक ठरली जीवघेणी !

April 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘कॉम्प्लीमेंटरी टूर’चा सापळा; कार खरेदीदाराला १.४० लाखांचा ऑनलाईन गंडा !

April 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group